रावेर लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
रावेर... संत ज्ञानेश्वरांची भगिनी संत मुक्ताईची समाधी... देशातलं मोठं रेल्वे यार्ड... महर्षी व्यासांचं मंदिर... तापी, वाघूर नदीचं सानिध्य लाभल्यानं केळीच्या पिकाची बहरलेली बागायती शेती
Jul 6, 2018, 09:15 PM ISTअहमदनगर लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचा विचार केला तर नगर जिल्ह्याच्या राजकारणात या मतदारसंघाचा कायम दबदबा राहिलाय.
Jul 6, 2018, 01:48 PM ISTरायगड लोकसभा लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
कधीकाळी काँग्रेस आणि शेकापच्या पदरात आलटून पालटून दान टाकणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघानं गेल्यावेळी शिवसेनेला साथ दिली. कधीही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ अशी रायगड मतदारसंघाची ओळख.
Jun 27, 2018, 07:54 PM ISTमावळ लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक वैविध्य असलेल्या मावळ मतदारसंघाची हवा काय आहे.
Jun 27, 2018, 07:40 PM ISTमुंबई दक्षिण मध्य | लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात काय घडलंय.
Jun 26, 2018, 05:24 PM ISTमुंबई उत्तर मध्य लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
सतत लाटेवर स्वार होत निकाल देणारा मतदारसंघ म्हणून मुंबईतल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे.
Jun 25, 2018, 08:48 PM ISTशिर्डी लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
साईनगरी शिर्डी मतदारसंघातली राजकीय हवा काय सांगतेय. २०१९ ला तिथे काय घडेल.पूर्वीचा
Jun 25, 2018, 11:25 AM ISTभिवंडी लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
भिवंडी मतदारसंघाची हवा काय सांगते. तिथे काय राजकीय घडामोडी सुरू आहेत.
Jun 24, 2018, 10:01 PM ISTबीड लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
आज वेध मतदारसंघाचामध्ये आढावा घेणार आहोत, बहीण भावाचा संघर्ष असलेल्या बीड जिल्ह्याचा.
Jun 24, 2018, 09:48 PM ISTनंदूरबार लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
आता काय आहे या आदिवासी बहुल मतदारसंघाची स्थिती. पाहुया हा लेखाजोखा.
Jun 23, 2018, 08:39 PM ISTवेध मतदारसंघाचा : बीड मतदार संघ टिकविण्याच भाजपापुढे आव्हान
बीड जिल्ह्यावर आधी काँग्रेसचं वर्चस्व होतं पण गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपनं बीड काबीज केलं.
Jun 22, 2018, 12:14 PM ISTवेध मतदारसंघाचा : ठाण्यात पुढच्या वर्षी कुणाचा झेंडा ?
ठाणेकर आता खासदारांना साथ देणार की ठाणेकरांना बदल हवाय, हे काही काळातच कळणार आहे.
Jun 16, 2018, 11:32 PM ISTनांदेडमध्ये लोकसभा निवडणूक ठरणार रंगतदार
नांदेड... मराठवाड्यातील औरंगाबादनंतरचं दुसऱ्या क्रमांकांच मोठं शहर... १६ तालुके असल्याने नांदेड जिल्हा लोकसभेच्या तीन मतदारसंघात विभागला गेलाय...
Jun 15, 2018, 11:30 PM ISTठाण्यात शिवसेना वर्चस्व कायम राखणार का?
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई , ठाणे , मीरा भाईंदर ही तीन शहरं या मतदारसंघात येतात....
Jun 15, 2018, 11:25 PM ISTऱाजीव सातव सत्ता कायम राखणार?
हिंगोली... निजामाच्या जुलमी राजवटीला मराठवाड्यातून हद्दपार करण्यासाठी निधड्या छातीवर गोळ्या झेलून प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद बहिर्जी शिंदेचा हा जिल्हा.
Jun 13, 2018, 11:24 PM IST