कुटुंब की नोकरी? ओढाताणीत नाईलाजानं नोकरी सोडणाऱ्या महिलांची टक्केवारी चिंता वाढवणारी
Job News : जन्म बाईचा बाईचा...! हे गाणं या परिस्थितीवर योग्य जातं. कारण, कुटुंब, नोकरी आणि जबाबदाऱ्यांचा ताळमेळ साधताना महिला वर्गाच्या मदत मात्र कमीच मिळते.
Aug 28, 2024, 12:44 PM IST
अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारी
Mumbai BMC News: मुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो. पण, याच पालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर मात्र आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारताना दिसत असून, थेट या कर्मचाऱ्यांच्या पगारावरच टांगती तलवार आल्याचं स्पष्ट होत आहे.
Jul 3, 2024, 11:36 AM ISTBMC मध्ये 4500 हजार कामचुकार कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत
Mumbai News : लोकसभा निवडणूक संपली, निकालही लागला... आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करण्याच्या तयारीत... पाहा महत्त्वाची बातमी
Jun 20, 2024, 10:19 AM IST
... तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय
Job News : कर्मचारी ताकिद देऊनही जुमानत नसल्यास त्यांना धडा शिकवण्यासाठी घेतली ही भूमिका. पाहा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या कंपनीत नोकरीला कर नाही?
Oct 20, 2023, 04:47 PM IST
बातमी दिवाळी बोनसची; केंद्र सरकारमुळं कोणाकोणाच्या खात्यात येणार वाढीव रक्कम?
Diwali Bonus : दिवाळी जसजशी जवळ येते तसतसा नोकरदार वर्गाचा उत्साह शिगेला पोहोचतो. निमित्त असतं ते म्हणजे दिवाळीला मिळणारा बोनस.
Oct 12, 2023, 12:36 PM IST
7th Pay Commission: आनंदी आनंद; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90,000 रुपयांची वाढ
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा चांदी. होळीनंतर खात्यात येणार मोठी रक्कम. तुमच्या ओळखीतलं किंवा कुटुंबातलं कुणी सरकारी नोकरीत आहे का?
Feb 6, 2023, 09:22 AM IST
Basic, Net आणि Gross Salary मधील नेमका फरक काय? सोप्या शब्दांत जाणून घ्या
Salary News : तुमचा सध्याचा पगार किती आणि तुम्हाला नव्या संस्थेकडून पगाराची नेमकी अपेक्षा काय? असा प्रश्न तुम्हाला नोकरी बदलताना अनेकदा केला असेल आणि तुमचा गोंधळही उडाला असेल.
Jan 31, 2023, 02:37 PM IST
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, पगार दुपटीनं वाढणार; मार्च महिना विसरु नका
7th Pay Commission: काय म्हणता? दुपटीनं पगार वाढणार? आताच पाहा कशी असेल ही आकडेमोड. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच समोर आलिये ही महत्त्वाची माहिती.
Jan 6, 2023, 09:35 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग?
Dec 30, 2022, 02:40 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन खासगी बँकांमध्ये जमा करण्यास परवानगी
सरकारी कर्मचाऱ्यांची (Government employees) पगार आणि पेन्शन(salaries and pensions) खासगी बँकांमध्ये (private banks) जमा करता येणार आहे.
Jan 21, 2021, 11:24 AM ISTएसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन आजच मिळेल- अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांचे जीवन पुर्वपद करण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलू नको असे आवाहन परब यांनी केले.
Nov 9, 2020, 03:36 PM ISTविनाअनुदानित शिक्षकांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विनाअनुदानित महिला शिक्षक आक्रमक
Sep 17, 2020, 04:30 PM ISTसर्वाधिक मानधन घेणारे बँकर; वेतन १८ कोटींहून अधिक
गेल्या वर्षात याचं वेतन आणि इतर लाभ 38 टक्क्यांनी वाढून 18.92 कोटी रुपयांवर पोहचलं.
Jul 20, 2020, 05:26 PM ISTसरकारी नोकरी! 'या' पदांसाठी असेल इतकी वेतन मर्यादा
इच्छुक उमेदवाराचं शिक्षण...
Jul 9, 2020, 03:25 PM IST'या' सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता रखडला
कोरोनाचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर
Jun 24, 2020, 08:35 AM IST