वीजपुरवठा

वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता - ऊर्जामंत्री नितीन राऊत

अचानक मुंबई आणि उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याप्रकरणी राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Oct 14, 2020, 06:59 AM IST

सरकारचं सर्किट जागेवर आहे का, विरोधकांचा सवाल

मुंबईचा वीजपुरवठा खंडित होताच विरोधकांनी डागली तोफ 

 

Oct 12, 2020, 12:48 PM IST

गणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अखंडित वीजपुरवठा करावा - ऊर्जामंत्री

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश.

Aug 12, 2020, 07:46 AM IST

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा

 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ १ रुपये ६० पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

Jun 5, 2019, 07:36 PM IST

वसई-विरामधला वीजपुरवठा पूर्ववत

वसई विरार परिसरातला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलाय. 

Jul 11, 2018, 07:52 PM IST
PT1M46S

मुंबई | वसई-विरामधला वीजपुरवठा पूर्ववत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 11, 2018, 07:09 PM IST

मुंबईत मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

सू्र्य मावळल्या नंतरही जिथं कधी अंधार नसतो असं शहर म्हणजे मुंबई.. रस्त्यांपासून मैदानांपर्यंत लख्ख रोषणाईनं न्हाऊन निघालेल्या या शहराला मात्र घाटकोपरच्या स्मशानभूमीचा विसर पडलाय. कारण विजेच्या अभावी इथं चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

May 13, 2017, 10:39 PM IST

४२ गावांचा वीजपुरवठा ९ दिवसांपासून खंडित

जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्यातील तब्बल 42 गावांचा वीजपुरवठा गेल्या नऊ दिवसांपासून खंडित आहे. ट्रांसफॉर्मर जळाल्यानं 42 गांवाचा विज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे मागील 9 दिवसांपासून ही गावं अंधरात आहेत. विज नसल्यानं गावकरी रस्त्यावर उतरले.

Nov 15, 2016, 06:42 PM IST

अलिबाग शहरात वीजपुरवठा खंडीत

अलिबाग शहरात वीजपुरवठा खंडीत

Jun 25, 2016, 10:41 PM IST

बायकोसोडून गेल्याने ६ तास वीजपुरवठा खंडीत

बायकोने सोडून जाणे हे केवढं मोठं दु:ख असतं हे तुम्हाला हा किस्सा वाचल्यानंतर लक्षात येईल, उत्तर प्रदेशातील रामप्रसादला बायको सोडून गेली, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला असावा, तो थेट इलेक्ट्रीकच्या खांबावर चढला, यामुळे तीन जिल्ह्यांचा पुरवठा तब्बल सहा तास बंद राहिला. उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात ही घटना आहे.

May 25, 2016, 05:04 PM IST

मस्तवाल वीज अधिकाऱ्याची दादागिरी...ग्राहक हैराण

जिल्ह्यात महावितरणाच्या अधिका-याच्या विरोधात विनयभंग प्रकरणातल्या मुख्य साक्षीदाराच्या घराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. दंडाची रक्कम भरुनही या कुटुंबियांना सध्या अंधारात राहवं लागत आहे. महावितरण विभागाच्या दादागिरीचा एक रिपोर्ट.

Jul 17, 2014, 09:45 AM IST