VIDEO: मुरली कार्तिक आणि अंपायरच्या चुकीमुळे कोहली बनला टॉसचा 'बॉस'
क्रिकेट मॅचमध्ये टॉस हा एक महत्वपूर्ण भाग आहे. आधी बॅटिंग करायची की बॉलिंग हे पूर्णपणे टॉसवर अवलंबून असतं. मात्र, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या एकमेव टी-२० मॅचमध्ये एक अजबच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Sep 7, 2017, 04:06 PM ISTशिक्षकदिनी केलेल्या या ट्विटवरून विराट कोहली झाला ट्रोल
यंदा ५ सप्टेंबरच्या दिवशी अनंत चतुर्दशी बरोबरच शिक्षकदिनही जोरदार साजरा करण्यात आला.
Sep 6, 2017, 05:10 PM ISTकोहली आता नव्या अंदाजात बॉलर्सला करणार शांत
श्रीलंकेला धूळ चाखायला लावलेल्या टीम इंडिया बुधवारी टी २० मध्ये खेळणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर आतापर्यंत एक देखील मॅच हरलेली नाही. दोन्ही संघ आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत.
Sep 6, 2017, 04:50 PM ISTमी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.
Sep 5, 2017, 04:01 PM ISTसचिनच्या त्या रेकॉर्डशी कोहलीची बरोबरी
श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज भारतानं ५-०नं जिंकली आहे.
Sep 4, 2017, 08:27 PM ISTधोनीच वेगळेपण पुन्हा एकदा आलं समोर
श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात रविवारी भारताने उत्तम खेळ दाखवत वन डे सिरीजमध्ये ५-० अशा पद्धतीने विजय मिळवला. चार वर्षातील हा तिसरा वन डे सामना होता जिथे कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वमध्ये भारतीय टीमने ५-० च्या क्लिन स्विपने विजय मिळवला.
Sep 4, 2017, 03:26 PM ISTvideo : ...आणि सर्वांसमोर कोहलीने शार्दूलला मारली लाथ
शार्दूल ठाकूरने गुरुवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्याद्वारे पदार्पण केले. भुवनेश्वर कुमारला या वनडेत आराम देण्यात आला होता. त्यामुळे शार्दूलने या सामन्यातून वनडेत पदार्पण केले.
Sep 3, 2017, 11:03 PM ISTवनडे मालिकेत भारताचा श्रीलंकेला व्हाईटवॉश
कसोटी मालिकेनंतर भारताने वनडे मालिकेतही श्रीलंकेला व्हाईटवॉश दिलाय. वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेविरुद्ध ५-० असे निर्भेळ यश मिळवलेय.
Sep 3, 2017, 10:20 PM ISTवनडेत विराटची पाँटिंगच्या या रेकॉर्डशी बरोबरी
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं खणखणीत शतक झळकावलेय. या शतकासह कोहलीने वनडेत ३० शतके पूर्ण केली.
Sep 3, 2017, 10:07 PM ISTLIVE : भारताला विजयासाठी २३९ धावांची आवश्यकता
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारतासमोर विजयासाठी २३९ धावांचे आव्हान आहे. भारताच्या तिखट माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ २३८ धावांत संपुष्टात आला.
Sep 3, 2017, 06:39 PM ISTसुरेश रैनाने विराट कोहलीच्या संदर्भात केली 'ही' भविष्यवाणी
टीम इंडियातील स्टार बॅट्समन सुरेश रैना सध्या टीममधून बाहेर आहे. मात्र, सुरेश रैना याने कॅप्टन विराट कोहलीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे.
Sep 3, 2017, 05:43 PM ISTगावस्करांची भविष्यवाणी खरी ठरली तर टीम इंडिया पाचवी वन-डे हरणार
श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पाच वन-डे मॅचेसच्या सिरीजमध्ये टीम इंडियाने ४-०ने आघाडी घेतली आहे. रविवारी होणारी मॅच जिंकल्यास टीम इंडिया नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
Sep 2, 2017, 10:00 PM ISTvideo : विराटची विकेट घेतल्यावर रोहितने मलिंगाला मारली मिठी
भारताने आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेसमोर ३७६ धावांचे लक्ष्य ठेवले. पण आज प्रेमदासा स्टेडिअमवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. कर्णधार विराट कोहली बाद झाल्यावर रोहित शर्माने मलिंगाला मिठी मारली आणि अभिनंदन केले.
Aug 31, 2017, 09:26 PM ISTव्हिडिओ : धोनीच्या ३०० व्या वनडेवर विराटची प्रतिक्रिया...
श्रीलंकेविरुद्ध भारताची चौथी वनडे खास ठरली... ती माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीमुळे...
Aug 31, 2017, 08:44 PM ISTLIVE SCORE : विराट-रोहितच्या शतकामुळे भारताचा धावांचा डोंगर
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.
Aug 31, 2017, 06:23 PM IST