विमान सेवा

या तारखेला नाशिकहून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकहून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार आहे. खरं तर येत्या २३ डिसेंबरला ही दोन्ही विमानं उडणार होती.

Dec 20, 2017, 08:43 PM IST

भारतीय विमानसेवा क्षेत्र डबघाईला येण्याची भीती, संसदेत प्रश्न उपस्थित

जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विमानसेवा क्षेत्रच डबघाईला येण्याची भीती खासदार अमर सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलीय. 

Dec 20, 2017, 03:51 PM IST

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खूष खबर !

यापुढे विमानाचं तिकिट रद्द केल्यास सरसकट ३००० रूपये आकारले जाणार नाही. 

Dec 19, 2017, 04:37 PM IST

२३ डिसेंबरपासून नाशिकहून मुंबई-पुण्यासाठी विमानसेवा

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकहून मुंबई पुणे शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला अखेर मुहूर्त लागलाय. 

Dec 14, 2017, 10:17 PM IST

नाशिक - मुंबई-पुणे विमान सेवा सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 09:41 PM IST

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीसाठी दररोज सहा विमानं

शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशातील कानाकोप-यातून साईभक्त येत असतात. या साईभक्तांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.

Sep 4, 2017, 07:33 PM IST

मुंबई-शिर्डी विमान सेवा सुरु करण्यास मंजुरी

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई-शिर्डी विमान सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता दोन्ही शहरांमधलं अंतर अवघ्या काही मिनिटात कापता येणार आहे.

May 18, 2017, 12:44 PM IST

उत्तर भारतात धुक्यामुळे रेल्वे, विमान वाहतुकीवर मोठा परिणाम

उत्तर भारतात गेल्या आठवडयाभरापासून पसरलेल्या धुक्याच्या साम्राज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आज दिवसभरात तब्बल 94 गाड्या उशिरानं धावत होत्या. तर 15 गाड्यांच्या वेळापत्रका मोठे बदल करण्यात आले. 

Dec 8, 2016, 08:54 PM IST

नाशिक-मुंबई हवाईसेवेचं ग्रहण सुटेना

नाशिक-मुंबई हवाईसेवेचं ग्रहण सुटेना

May 1, 2016, 11:31 PM IST

चेन्नईमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दुसऱ्या मार्गाने

शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वेसह विमान सेवेवर परिणाम झालाय. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आलेत. तर विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.

Dec 2, 2015, 11:50 AM IST

फायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा

फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

Oct 12, 2013, 03:08 PM IST