Airport Video : 200 रुपयांचा ब्रेड पकोडा झुरळ खाण्यासाठी घेतला का? विमानतळावर प्रवाशासोबत घडला किळसवाणा प्रकार
Airport Shocking Video : विमानतळ.... या विमानतळाविषयी कितीही कुतूहल वाटत असलं तरीही हा प्रकार अतिशय किळसवाणाच आहे. व्हिडीओ पाहून सगळे असंच म्हणाताहेत....
Dec 12, 2024, 10:50 AM IST
...त्या प्रवाशांनी काळ पाहिला; फेंगल चक्रीवादळामुळं भलंमोठं विमान हवेतच कलंडलं, 32 सेकंदांचा Video धडकी भरवणारा
Cyclone Fengal Viral Video : बापरे! चक्रीवादळाची ताकद नेमकी काय असते हे पाहून धकडीच भरेल. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून म्हणाल विमानातील प्रवाशांची काय अवस्था झाली असेल...
Dec 2, 2024, 08:11 AM IST
एअरपोर्टवर जप्त केलेल्या वस्तूंचं पुढे काय होतं?
काहींना मात्र याच प्रवासाचं दडपणही येतं. कारण ठरतं ते म्हणजे इथं होणारी सुरक्षा तपासणी
Nov 28, 2024, 03:01 PM IST
'कोई नही बचेगा...' Mumbai विमानतळावर 'काळ्या जादू'चं सावट? एकच खळबळ
Mumbai News : विमानप्रवासाला निघालं असता प्रत्यक्षात प्रवास सुरु करण्याच्या साधारण तास दीड तास आधीपासूनच इथं पोहोचणं अपेक्षित असतं. पण...
Oct 29, 2024, 09:11 AM IST
एअर इंडियाच्या विमानासोबत असं नेमकं काय घडलं की, अमेरिकेऐवजी ते थेट रशियात लँड झालं आणि पुढे...
Delhi San Francisco Air India flight update: विमानांमध्ये वारंवार येणारा टर्ब्युल्न्स आणि त्यानंतर उदभवणारी परिस्थिती यासंर्भातील अनेक प्रकरणं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतात.
Jul 19, 2024, 12:06 PM IST
PHOTO: विमातळावर बॅग हरवली? नो टेन्शन! 'अशा' पद्धतीने बॅग परत मिळवा
Air Travelling Tips: विमान प्रवास करतााना आपलं सामान कसं ओळखावं आणि सामान हरवू नये यासाठी काय काळजी घ्यावी ते पाहूया. पहिल्यांदा विमान प्रवास करतााना बऱ्याचदा एअरपोर्टवर सामान हरवतं. विमानतळावर चेकींग करताना रोज प्रवास करणाऱ्यांच्या बॅगेतील देखील बरचसं सामान हरवतं. त्यामुळे विमान प्रवास करताना अनेकांना आपल्या सामानाची चिंता असते.
Jul 11, 2024, 04:25 PM IST
विमानाचा पायलटही हॉर्न वाजवतो का? रंजक आहे उत्तर
Travel by Airplane : विमान प्रवास करत असताना तुम्हालाही असंख्य प्रश्न पडतात का? अशाच एका रंजक प्रश्नाचं तितकंच रंजक उत्तर आज पाहुया...
Jun 15, 2024, 12:15 PM ISTPort Blair New Airport: वीर सावरकर नाव अन् शंखाचा आकार; पोर्ट ब्लेअरचं नवं विमानतळ पाहिलतं का?
Port Blair New Airport: शंखाच्या आकाराचं विमानतळ आजपासून भारतीयांच्या भेटीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचे उद्घाटन पार पाडले.
Jul 18, 2023, 05:57 PM ISTViral Video : विमानतळावर रंगला WWE चा थरार; शिवीगाळ आणि केस ओढून महिलांची कुस्ती तर डझनभर लोकांचा राडा
Viral Video : विमानतळावर महिलांमध्ये WWE चा थरार रंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या मारामारीमागील कारण ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.
May 25, 2023, 12:08 PM ISTUddhav Thackeray Entered Nagpur | उद्धव ठाकरेंचं नागपूर विमानतळावर जंगी स्वागत, पाहा दृश्य
Uddhav Thackeray's warm welcome at Nagpur airport, see the scene
Dec 19, 2022, 07:25 PM ISTनवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त - प्रकाश आंबेडकर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आता वाढत आहे.
Jun 10, 2021, 04:51 PM ISTMumbai Airport : मुंबईतून विमानसेवा पुन्हा सुरू होणार, 10 मार्चपासून हा बदल
Mumbai International Airport latest news: जर तुम्ही मुंबईहून (Mumbai) डोमस्टिक फ्लाइट (Domestic flights from Mumbai) घेत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.
Feb 26, 2021, 07:10 PM ISTप्रवाशांना विमानतळांवरच क्वारंटाईन करा, सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ब्रिटनमधील नव्या कोरोनामुळे महाराष्ट्रात अधिक सतर्कता बाळगली जाते आहे.
Jan 5, 2021, 11:35 AM ISTभारतात टेबलटॉप विमानतळांची स्थिती काय?
भारतात टेबलटॉप विमानतळांची स्थिती काय?
Aug 8, 2020, 06:15 PM IST