विधेयक

'ट्रिपल तलाक' विरोधी विधेयक संसदेत सादर

ट्रिपल तलाक संबंधीचं विधेयक कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज संसदेत मांडलं.

Dec 28, 2017, 04:47 PM IST

नवी दिल्ली | 'ट्रिपल तलाक' विरोधी विधेयक संसदेत सादर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 04:42 PM IST

ट्रिपल तलाक विधेयकाला कॅबिनेटकडून मंजूरी

मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक म्हणजे ट्रिपल तलाक विधेयक शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आलं. 

Dec 15, 2017, 04:13 PM IST

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, मोदी सरकारला विरोधक घेरणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशानात एकूण २५ विधेयक मांडण्यात येणार आहेत. तसेच  या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत गुजरात निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची झलक पाहायला मिळेल. 

Dec 15, 2017, 09:24 AM IST

कर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला कॅबिनेटकडून हिरवा कंदील

अमानवीय प्रथा आणि काळी जादू, करणी अशा प्रथांना आळा घालण्याच्या उद्देशानं कॅबिनेटनं संमत केलेल्या या विधेयकावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. 

Sep 28, 2017, 07:04 PM IST

कायद्यानं 'कट प्रॅक्टीस' रोखणारं महाराष्ट्र बनणार पहिलं राज्य?

वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टीस रोखण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Jul 11, 2017, 08:36 PM IST

संसदेत विधेयक मांडत असताना बाळाचं स्तनपान!

ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज एक अभूतपूर्व दृष्य दिसलं... ग्रीन पक्षाच्या सिनेटर लॅरिसा वॉटर्स यांनी आपल्या 14 आठवड्यांच्या मुलीला स्तनपान करवतानाच संसदेमध्ये एक विधेयक मांडलं... 

Jun 22, 2017, 10:27 PM IST

पत्रकारांवरील हल्ले : तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड

पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. 

Apr 7, 2017, 04:24 PM IST

पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.

Apr 6, 2017, 07:44 PM IST

बैलगाडा शर्यत विधेयक विधानसभेत मंजूर

तामिळनाडूतील जलकूट्टीच्या धर्तीवर राज्यातील बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने आज विधानसभेत विधेयक मांडले. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठणार असतील तरी शर्यती दरम्यान बैलांचा छळ करणाऱ्यांना पाच लाख दंड किंवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे.

Apr 6, 2017, 03:41 PM IST

बैलगाडा स्पर्धक विधेयक याच अधिवेशनात येणार

बैलगाडा स्पर्धक विधेयक याच अधिवेशनात येणार

Mar 30, 2017, 09:27 PM IST