अखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर
जादूटोणाविरोधी विधेयक अखेर मंजूर झालंय. विधानसभेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. तब्बल १४ वर्षांनंतर विधेयक मंजूर झालंय. आता सोमवारी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2013, 04:58 PM ISTअखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत दाखल!
जादूटोणाविरोधी विधेयकाला आज अखेर मुहूर्त मिळालाय. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हे विधेयक आज (बुधवारी) विधानसभेत मांडलंय. आता या विधेयकावर चर्चा सुरु झालीय.
Dec 11, 2013, 09:38 PM ISTदिल्लीत काँग्रेसला `आम आदमी`चा हिसका
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपची `झाडू`च कारणीभूत ठरली.
Dec 8, 2013, 04:00 PM IST`आप`च्या उमेदवारांना विकत घ्यायचा डाव
‘आम्हाला या गोष्टीची खात्री आहे की भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि काँग्रेस दिल्लीत ‘आप’च्या उमेदवारांना विकत घ्यायचा प्रयत्न करेल’
Dec 8, 2013, 01:57 PM ISTविधानसभा निवडणूक : देशाच्या राजधानीत मतदान सुरू...
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 4, 2013, 09:40 AM IST‘मोठा भीम’ पेलणार दिल्ली निवडणुकीचा डोंगर...
छोट्या पडद्यावर बहूचर्चित आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत भीमाची भूमिका निभावणारे प्रवीणकुमार आता दिल्ली निवडणुकीचा डोंगर पेलणार आहेत.
Nov 12, 2013, 10:17 AM ISTविधानसभेत आमदारांचं `ये रे माझ्या मागल्या...`
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन विविध करणांनी चांगलंच गाजलं. पण हे आंदोलन जनतेसाठी निराशाजनकच ठरलं. पिंपरी चिंचवड करांसाठी तर, ये रे माझ्या मागल्या सारखं हे अधिवेशन आलं आणि गेलं.
Aug 6, 2013, 08:44 PM ISTसिंचन मुद्यावरून विरोधकांचा ठिय्या, कामकाज तहकूब
सिंचनाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतच ठिय्या मांडला.
Jul 29, 2013, 04:31 PM ISTअजित पवार रिकाम्या बाकांकडे बघून खाली बसले!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत सर्वपक्षीय बहिष्कार सुरूच आहे. विरोधकांनी ‘क्लेश’ आंदोलन सुरू केले आहे. ज्यावेळी अजित पवार बोलायला उभे राहिले त्यावेळी विरोधी आमदारांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे सभागृहातील विरोधी बाके अचानकपणे रिकामी झालीत. या रिकाम्या बाकांकडे बघून अजित पवार खाली बसलेत.
Apr 17, 2013, 12:36 PM IST`केवळ `आधार` नाही म्हणून जनता निराधार नाही`
अनुदान किंवा स्कॉलरशिपसारख्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, केवळ आधारकार्ड नाही म्हणून हे लाभ मिळण्यात लाभधारक व्यक्ती अपात्र ठरणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील रहिवाशांना दिलंय.
Mar 19, 2013, 12:28 PM IST...अन् भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांना रडू कोसळंल!
आज जम्मू-काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले. भर सभेत जवळजवळ एका मिनिटापर्यंत आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन ते हुंदके देत राहिले.
Mar 6, 2013, 03:54 PM ISTविधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे घेवून राज्यकर्त्यांचा निषेध केला. आज मंगळवारी नागपूर विधानसभेवर भाजप मोर्चा धडक देणार आहे.
Dec 11, 2012, 12:08 PM ISTसेनेचे मिशन २०१४! विधानसभेवर सेनेचे १०० आमदार
काँग्रेस—राष्ट्रवादीचे बालेकिल्ले फोडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १०० आमदार निवडून आणायचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे स्वप्न आपण सारेजण मिळून साकार करूया’, असे आवाहन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
Nov 3, 2012, 12:35 PM ISTआबांनी केला जकात चोरीचा खुलासा
मुंबई महापालिकेत दररोज कोट्यवधींची जकात चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जकातचोरीचं मोठं रँकेट कार्यरत असल्याची माहिती खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिलीय.
Jul 17, 2012, 01:21 PM ISTआर आर पाटलांचा लागणार कस
राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला गृहमंत्री आर. आर. पाटील आज उत्तर देणार आहेत.
Jul 13, 2012, 02:55 PM IST