विधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 05:10 PM ISTविधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत
विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेकडून पारनेरचे आमदार विजय औटी यांनींही अर्ज भरलाय. राष्ट्रवादीनं उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळं काँग्रेसनंही मैदानात उडी घेतली असून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
Nov 11, 2014, 04:16 PM ISTविरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा, एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते
विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेनं दावा केला असून एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी असं पत्र शिवसेनेनं विधानसभा सचिवांना दिलं आहे.
Nov 10, 2014, 06:48 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
Oct 25, 2014, 11:25 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
निवडणूक आयोगानं शनिवारी जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा केलीय.
Oct 25, 2014, 06:19 PM ISTशिवसेनेची बोळवण, केंद्रात एक, राज्यात दोनच मंत्रिपदे मिळणार?
भाजप आणि मित्र पक्षांना मिळून निवडणुकीत १२३ जागा मिळाल्या आता बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ २२ आमदारांची गरज आहे.
Oct 24, 2014, 09:15 AM ISTयंदा विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार
राजकारण म्हटले की पुरूषांचे वर्चस्व असते. पण यंदा आपणही कमी नाही आणि राजकारणात आपणही पुरूषांना धूळ चारू शकतो, हे राज्यातील विविध पक्षांच्या नवनिर्वाचित २० महिला आमदारांनी दाखवून दिले आहे.
Oct 23, 2014, 09:43 AM IST१९९५ च्या विधानसभा जागांची स्थिती
भाजप-शिवसेनेचे १९९५ मध्ये सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळीची स्थिती काय होती. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या. हे आज आपल्या आठवत नाही. या जागांच्या आधारावर शिवसेेनेचा मुख्यमंत्री करण्यात आला होता.
Oct 21, 2014, 01:11 PM ISTविधानसभेत एमआयएमची एंट्री
Oct 20, 2014, 12:28 PM ISTविजयानंतरही नितेश राणेंना अश्रू आवरेना!
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दु:ख व्यक्त करावं की आनंद? या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले... इथं पित्याची झालेली हार सहन न झाल्यानं एका मुलाला आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता येत नसल्याचं चित्र आहे.
Oct 19, 2014, 04:47 PM ISTपाहा मराठवाड्यात तुमच्या उमेदवाराला किती मतं
मराठवाड्यातील उमेदवारांचं मताधिक्य आणि कोण किती मतांनी पराभूत झालं
Oct 19, 2014, 04:38 PM ISTUPDATE - पश्चिम महाराष्ट्र : निकाल
विधानसभा निवडणूक २०१४ चे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अर्थातच या निकालांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तो महाराष्ट्राचा पश्चिम भाग...
Oct 19, 2014, 07:04 AM ISTपाहा, सगळे एक्झिट पोल... एकाच ठिकाणी!
आज महाराष्ट्र विधानसभा २०१४ साठी संपूर्ण राज्यभर मतदान पार पडलंय. राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. १९ तारखेला या निवडणुकीचे निकाल जाहीर होतीलच पण, त्यापूर्वी अनेक संस्थांनी आपले 'एक्झिट पोल' जाहीर केले आहेत...
Oct 15, 2014, 08:22 PM IST