विद्यार्थ्यी

 Hello 24Taas Nelay Mehta On Students Guidence To Job 20 Jan 2020 PT22M35S

हॅलो 24 तास | विद्यार्थ्यांसाठी जॉब महामार्गदर्शन

हॅलो 24 तास | विद्यार्थ्यांसाठी जॉब महामार्गदर्शन

Jan 20, 2020, 06:00 PM IST

उस्मानाबादच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे संतापले

 'आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,' असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. 

Jun 21, 2019, 09:06 PM IST

पाण्यात स्कूल बस अडकल्यानं ५० विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात

स्कूल बस अडकल्यानं ५० विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले.

Aug 23, 2018, 02:45 PM IST

पाठीवर टॅटू काढून सोळा वर्षीय विद्यार्थ्याची अटलजींना आदरांजली

 अटलजींचं टॅटू काढून कलेच्या माध्यमातून अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.

Aug 17, 2018, 08:52 PM IST

मुंबई | यंदा उन्हाळ्याची सुट्टी १ मेपासून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 09:43 AM IST

मुंबई | दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 01:28 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रभादेवीच्या आदर्शनगरमधील  ऋतिक दिलीप घडशी या दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. 

Mar 1, 2018, 01:00 PM IST

'शून्य तासा'ला विद्यार्थ्यांना करावा नाही लागणार अभ्यास

इथल्या ४ हजार शाळांपैकी ३५० शाळांमध्ये सध्या 'शून्य तास' सुरू होत आहे.

Jan 4, 2018, 07:41 AM IST

रत्नागिरी | विद्यार्थ्यांसाठी गावात पुन्हा बस येणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 08:40 PM IST

पुणे विद्यापीठ 'ते' वादग्रस्त परिपत्रक हटविणार

 जे विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असतील त्यांनाच सुवर्ण पदक मिळेल असा निर्णय घेण्यात आला होता. 

Nov 11, 2017, 02:59 PM IST

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांची समाजातील दुर्लभ घटकांना मदत

प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक जण आपल्यापरिने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.

Jan 27, 2017, 03:55 PM IST

आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी केली तोडफोड

वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात असलेल्या शासकीय तंत्र निकेतन अर्थात आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. 

Nov 29, 2016, 08:13 AM IST

विद्यार्थ्याचं मोदींना पत्र, 'अभ्यासापेक्षा तुमची रॅली महत्त्वाची आहे का ?'

अलीराजपूरमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने शाळेच्या बसेस रॅलीमध्ये वापरण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. देवांश जैन याने पत्रात लिहिलं आहे की, ९ ऑगस्टला अलीराजपूरमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या जनसभेसाठी शाळेच्या बसेस बूक केल्या जात आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Aug 9, 2016, 01:33 PM IST