विद्यार्थ्यी

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

Jul 28, 2016, 01:01 PM IST

पुण्यातील इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचं प्रक्षेपण

पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचंही आज प्रक्षेपण झालं. स्वयम असं या उपग्रहाचं नाव आहे. स्वयम अवकाशात झेपावताच पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला अशाप्रकारचा पहिलाच उपग्रह आहे. एका विशेष प्रकल्पा अंतर्गत स्वयमची निर्मिती करण्यात आली आहे. 

Jun 22, 2016, 10:35 PM IST

कर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले

ठाणे - परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांनी कागदपत्र तपासणीत वेळकाढूपणा केल्यामुळं तब्बल 50 ते 55 विद्यार्थ्यांना सीईटी लॉच्या परीक्षेला मुकावं लागलंय. ठाण्यातील एमबीसी पार्क इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि खोपोली आदी भागातून हे विद्यार्थी इथं परीक्षेसाठी आले होते.

Jun 19, 2016, 10:00 PM IST

आय.आय.टी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा नवा अविष्कार

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा नवा अविष्कार

May 30, 2016, 02:47 PM IST

विद्यार्थ्यांच्या ताटातील घास का हिसकावताय ?

विद्यार्थ्यांच्या ताटातील घास का हिसकावताय ?

May 18, 2016, 09:49 PM IST

HSC च्या विद्यार्थ्यांमध्ये NEET ची भीती

HSC च्या विद्यार्थ्यांमध्ये NEET ची भीती

May 14, 2016, 11:04 PM IST

मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना मार्केटींगचे धडे

मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना मार्केटींगचे धडे

May 14, 2016, 11:00 PM IST

गरीब विद्यार्थ्यांना सायकल भेट देऊन अनोखा उपक्रम

गरीब विद्यार्थ्यांना सायकल भेट देऊन अनोखा उपक्रम

Mar 18, 2016, 10:13 PM IST

भोपाळमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन

भोपाळमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन

Feb 23, 2016, 05:49 PM IST

चांदीवलीतील शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली

मुंबईतल्या चांदीवलीच्या संघर्ष नगरमधल्या कुशाभाऊ बांगर ही शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली. काल ही शाळा तोडण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले होते.

Aug 13, 2015, 01:08 PM IST