मुख्यमंत्र्यांचं विदर्भाकडे दुर्लक्ष, मुत्तेमवारांचा घरचा आहेर!
मुख्यमंत्र्यांचं नागपूर आणि विदर्भाकडे लक्ष नाही असा आरोप काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलाय.
Oct 2, 2013, 03:47 PM ISTविदर्भवासियांची सरकारदरबारी पुन्हा थट्टाच!
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या विदर्भवासियांची सरकारनं पुन्हा एकदा थट्टा सुरू केली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या पीडितांना मदत देण्याचं सोडून, सरकारनं नुकसाग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवलंय. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याची कबुली दिलीय.
Sep 12, 2013, 09:35 PM ISTविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पूराची परिस्थिती कायम
चंद्रपूर जिल्ह्यात पूराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पूरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Aug 3, 2013, 07:08 PM ISTविदर्भ-कोकणात पूर परिस्थिती
चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.
Aug 2, 2013, 08:57 PM ISTविदर्भात ओला दुष्काळ, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
विदर्भातल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर मदत जाहीर केलीय. अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देताना मदत जाहीर केलीय. यंदा विदर्भात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
Aug 1, 2013, 05:53 PM ISTविदर्भात ओला दुष्काळ जाहीर होणार?
विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.
Jul 29, 2013, 09:25 AM ISTमंत्र्यांचा ‘पूरग्रस्त’ विदर्भ दौरा!
विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.
Jul 28, 2013, 11:54 AM ISTपाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...
Jul 23, 2013, 04:01 PM ISTविदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दिवस गाजला तो विदर्भातल्या अतिवृष्टीच्या मुद्यावरून...ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्यावरून विदर्भातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत रणकंदन केलं.
Jul 22, 2013, 11:29 PM ISTमुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर, रेल्वे सुरळीत
मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढलाय. ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.. मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वहातुकीवर अजुनतरी कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र पाऊस असाच सुरू राहील्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला याचा फटका बसू शकतो.
Jul 20, 2013, 08:56 AM ISTधरणं उघडली, रस्ते पाण्यात, संपर्क तुटला!
गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घातलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.
Jul 17, 2013, 02:16 PM ISTसंपूर्ण विदर्भात पावसाची दमदार हजेरी
नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसानं कालपासून दमदार हजेरी लावलीय. नागपुरात रात्रभरात 72 मिमी पावसाची नोंद झालीय. भंडारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू आहे.
Jun 25, 2013, 10:54 PM ISTअब तक ४८!
आग ओकतोय सूर्य ! भाजून निघतेय कातडी ! जनता झालीय हैराण ! राज्यात उष्णतेची लाट !
May 24, 2013, 12:02 AM IST‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`
दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.
May 21, 2013, 09:18 AM ISTफिक्सिंगचं विदर्भ कनेक्शन
फिक्सिंगप्रकरणी आणखी तीन जणांना अटक झाली आहे. यामध्य़े एका रणजी क्रिकेटपटूंचाही समावएश आहे. मनिष गुड्डेवार हा विदर्भाचा रणजी प्लेअर आहे. आणि यामुळे फिक्सिंगचं विदर्भ कनेक्शनही समोर आलंय.
May 20, 2013, 09:05 PM IST