राहुल गांधींना निर्मला सीतारमण यांचं सडेतोड उत्तर; काँग्रेसवर कडाडून टीका
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून....
Apr 29, 2020, 09:52 AM ISTIPL 2020 : बंगळुरूच्या नव्या लोगोवर विजय मल्ल्याचा निशाणा
आयपीएलच्या नव्या मोसमाआधी बंगळुरूच्या टीमने त्यांचा लोगोमध्ये बदल केले.
Feb 16, 2020, 06:35 PM ISTकर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल
बँकांची कर्ज बुडवून पळून गेलेल्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत.
Jan 20, 2020, 12:04 PM ISTचोराच्या उलट्या बोंबा! बंगळुरूच्या संघावर मल्ल्याची नाराजी
हा संघ म्हणजे 'फक्त कागदोपत्री बढेजावपणा'
May 8, 2019, 11:00 AM ISTस्टेट बँक भारतीय करदात्यांचा पैसा ब्रिटीश वकिलांच्या घशात ओततेय- विजय मल्ल्या
स्टेट बँकेने इंग्लंडमधील माझ्या मालमत्ता निम्म्या दरात विकल्या.
Apr 19, 2019, 08:56 PM ISTविजय मल्ल्याला मोठा झटका; UK कोर्टाने विनंती अर्ज फेटाळला
ब्रिटन सरकारच्या या आदेशाविरोधात मल्ल्याने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.
Apr 8, 2019, 05:34 PM IST'नीरव मोदी प्लॅस्टिक सर्जरी करून 'या' देशात लपणार होता'
जवळपास १५ महिने नीरव मोदीने भारतीय तपासयंत्रणांपासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न करून पाहिले.
Mar 21, 2019, 03:32 PM ISTलंडनमधील सर्वात कुख्यात तुरुंगात नीरव मोदीची रवानगी
इंग्लंडमधील सर्वात कुख्यात तुरुंग म्हणून वर्डसवर्थ एचएमची ओळख आहे.
Mar 21, 2019, 10:30 AM IST...तर मल्ल्याच्याआधी नीरव मोदीला भारतात आणले जाईल
नीरव मोदीची अटक भारताच्यादृष्टीने मोठे यश असले तरी त्याची प्रत्यार्पण प्रक्रिया रेंगाळण्याची भीती होती.
Mar 21, 2019, 08:55 AM ISTविजय मल्ल्याचे मोदींना प्रत्युत्तर, बँकांना सांगा पैसे स्वीकारायला!
मोदी यांनी नाव न घेता विजय मल्ल्यावर निशाणा साधला. त्यानंतर लगेचंच मल्ल्यानं एका पाठोपाठ एक टि्वट करुन उत्तर दिले आहे.
Feb 14, 2019, 11:44 PM ISTप्रत्यर्पणास मंजुरी असूनही मल्ल्याची न्यायालयात धाव
पाहा तो नेमकं काय म्हणालाय
Feb 5, 2019, 08:23 AM ISTविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारची मंजुरी
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारची मंजुरी
Feb 4, 2019, 11:40 PM ISTमोठी बातमी: विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारची मंजुरी
भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तपासयंत्रणांच्या पाठपुराव्याला मोठे यश
Feb 4, 2019, 09:32 PM ISTभारतीय बँकांनी मला साफ लुटले; कर्जापेक्षा अधिक मालमत्ता केली जप्त
जनतेचा हा पैसा अशाप्रकारे न्यायालयीन खटल्यांसाठी उधळण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?
Feb 4, 2019, 06:22 PM ISTअखेर मुसक्या आवळल्या!, विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी
प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द
Dec 10, 2018, 05:58 PM IST