GOOD NEWS : कतरिना कैफ होणार आई? फोटो आले समोर
Katrina Kaif Pregnancy: काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आणि तिने प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्याही सतत समोर येताना दिसत आहेत.
Mar 12, 2024, 03:37 PM ISTभन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीर कपूरने कोणत्या अटी ठेवल्यात?
Ranbir Kapoor Love And War Terms Conditions : लव्ह अँड वॉर चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
Jan 31, 2024, 06:42 PM ISTभाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Vicky Kaushal Mother : सध्या चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल या अभिनेत्याची. तुम्हाला माहितीये का की सध्या विकीनं आपल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नक्की असं काय केलंय त्यानं चला तर मग जाणून घेऊया.
Sep 19, 2023, 05:59 PM IST'कतरिनाला Divorce..?', 'खतरनाक' प्रश्नाचं उत्तर देत विकी कौशलचं अडखळत म्हणाला...; पाहा Video
Vicky Kaushal Katrina Kaif : बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांमध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नाव घेतलं जातं. पण, एकाएकी या जोडीबाबत काहीही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.
May 16, 2023, 10:44 AM IST
Katrina Kaif ला कळत नाही का? एका प्रश्नाचं उत्तर देताना पतीलाच दुखावलं
Katrina Kaif नं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नुकताच संपर्क साधला होता. यावेळी तिच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यावर कतरिनानं दिलेल्या उत्तरानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.
Jan 11, 2023, 01:19 PM ISTविकी कौशल झळकणार सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत
सॅम माणेकशॉ हे भारताचे आठवे लष्करप्रमुख होते.
Jun 27, 2020, 06:23 PM ISTHappy Birthday : विकी कौशलचा अभियंता ते अभिनेत्यापर्यंतचा प्रवास
विकीने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजीनियर म्हणून पदवी घेतली आहे.
May 16, 2020, 05:36 PM ISTअखेर कतरिनाच्या आयुष्यात मिस्टर परफेक्टची एंट्री?
कलाविश्वात या जोडीविषयी चर्चांना उधाण
Feb 9, 2020, 10:55 AM ISTस्वत:च्या जबाबदारीवरच पाहा Bhootचा ट्रेलर
सुरुवातीलाच हा इशारा देण्यात आला आहे, कारण....
Feb 3, 2020, 04:07 PM ISTचोरून भेटतात बॉलिवूडमधील हे दोन कलाकार
'सैफीना' आणि 'विरुष्का' यांच्यानंतर 'विकॅट'
Jan 23, 2020, 06:58 PM IST
कतरिना-विकी करतायत एकमेकांना डेट?
रुपेरी पडद्यावर विकीसोबत एकत्र काम करण्याची कतरिनाची इच्छा
Jan 7, 2020, 08:46 AM IST#66thNationalFilmAwards : 'नाळ'च्या श्रीनिवाससह अन्य कलाकारांचाही गौरव
पाहा या सोहळ्याच्या लाईव्ह अपडेट्स .....
Dec 23, 2019, 10:41 AM ISTकुठे पाहता येणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा?
आयुष्मान खुराना, विकी कौशलला मिळणार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
Dec 23, 2019, 08:19 AM IST
...म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला बिग बींची अनुपस्थिती
याबाबत माहिती देत ते म्हणाले...
Dec 23, 2019, 07:05 AM ISTCAAविरोधी निदर्शनात सहभागी झाल्यामुळे 'सावधान इंडिया'च्या सूत्रसंचालकाची हकालपट्टी?
अतिशय लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा त्याने आजवर सांभाळली पण....
Dec 17, 2019, 07:03 PM IST