वाहतूक विभाग

गाडीला आरसा नाहीय ? मग तुम्हालाही होईल 'ही' शिक्षा

 विनाआरसा गाडी चालवणाऱ्यांना आता आरटीओची नजर

Dec 17, 2020, 11:09 AM IST

मुजोर रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाची कारवाई, २८३६ चालकांचे परवाने जप्त

रिक्षा चालकांच्या असभ्य वागणुकीमुळे मुंबई शहराची प्रतिमा देखील ढासळत आहे. याला कारणीभूत मुजोर रिक्षाचालक आहेत. 

May 13, 2019, 06:23 PM IST

‘या’ नंबरवर SMS करुन तुम्ही मिळवू शकाल सर्व गाड्यांची माहिती

तुम्ही केवळ एका एसएमएसवर कुठल्याही गाडीची माहिती मिळवू शकता

Oct 13, 2017, 07:56 PM IST

हेल्मेट न घातल्याने रोज इतक्या दुचाकीस्वारांचा होतोयं मृत्यू!

चारचाकी चालवताना सीटबेल्ट,  दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न होत असतात. हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असते. तरीही हेल्मेट हे दुचाकीस्वारांना ओझ वाटू लागतं.  अपघात झाल्यावर याच महत्त्व  दुचाकीस्वारांना कळत पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. यामूळे हेल्मेट न घातल्याने बळी पडलेल्यांची संख्या देशभरात वाढत चालली आहे. नुकतीच वाहतूक विभागातर्फे याची आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीतून तरी दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व कळायला हवे. 

Aug 14, 2017, 03:49 PM IST