वाळू माफिया

मार्च एन्ड... वाळू माफियांवर कारवाईचं पोलिसांना दडपण!

नाशिकमध्ये वाळूमाफिया किती मुजोर झालेत, याच्या धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांत पुढे आल्यायत. पण 'मार्च एन्ड'चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अचानक महसूल विभागाच्या कारवाया वाढल्यात. खुद्द महसूल विभागाचे कर्मचारीच तसं दडपण असल्याचं सांगतायत.

Mar 31, 2015, 12:25 PM IST

वाळू माफिया टोळक्याचा ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला

सांगलीत तासगाव तालुक्यातील राजापूर इथं वाळू माफियांनी ग्रामस्थांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. जवळपास पन्नास जणांच्या टोळक्यानं ग्रामस्थांवर हल्ला केला.

Nov 23, 2014, 08:56 AM IST

'वाळू तस्करीत सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग'

'वाळू तस्करीत सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग'

Oct 3, 2014, 01:36 PM IST

'वाळू तस्करी थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं'

वाळू तस्करी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेच असल्याचं मत राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

Oct 3, 2014, 12:55 PM IST

महिला तहसीलदाराची धावत्या ट्रकमधून उडी

वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना वाळूतस्करांनी केलेल्या घातकी कटकारस्थानामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वाळू वाहतुकीच्या धावत्या मालमोटारीतून उडी मारावी लागली.

Nov 15, 2013, 08:09 PM IST

अखेर दुर्गाशक्तींचं निलंबन मागे

उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचं निलंबन अखेर उत्तर प्रदेश सरकारने मागे घेतलंय. निलंबनाचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने रद्द केलाय.

Sep 23, 2013, 12:09 AM IST