प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट्स धुतले जाणार
नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या ब्लँकेट्स दर दोन महिन्यांतून एकदा धुतल्या जातात अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली.
Mar 14, 2016, 09:34 AM ISTराईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर
'राईट टू पी' मोहिमेअंतर्गत महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रश्नावर झी 24 तास वेळोवेळी पाठपुरावा करतंय. आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.
Mar 11, 2016, 05:54 PM ISTस्त्रियांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर!
विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर.
Mar 9, 2016, 06:30 PM ISTपिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर
चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता.
Mar 1, 2016, 07:50 PM ISTबहुपयोगी आधार कार्ड... पाहा, कसा कराल वापर!
तुम्ही आधार कार्ड काढलं असेल किंवा नसेल... पण, हे आधार कार्ड नेमकं कशासाठी काढायला हवं हेच तुम्हाला माहीत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच...
Jan 21, 2016, 09:28 AM ISTपुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट
मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.
Nov 7, 2015, 10:49 AM ISTवायरल व्हिडिओ : खबरदार, पेट्रोल पंपावर मोबाईल वापराल तर!
पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा उत्तम नमुना या व्हिडिओतून दिसतो.
Nov 3, 2015, 03:21 PM ISTतुम्हीही इंटरनेटचा वापर करताय तर सावधान, कारण...
तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी व्यतीत करत असाल तर सावधान... कारण, यामुळे उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्याचा धोका असतो.
Oct 8, 2015, 09:24 AM ISTतुम्ही ऐकलं नाही अशा ठिकाणी व्होडका वापरतात
दारू पिणाऱ्यांना माहित आहे की व्होडका कसा प्यायला जातो पण आम्ही आता तुम्हांला सांगणार आहे. व्होडका पिण्यासोबत त्याचे असे काही उपयोग आहे जे तुम्ही यापूर्वी ऐकले नसतील.
Aug 18, 2015, 07:29 PM ISTमुलतानी मातीचा वापर तुमच्या चेहऱ्याला ठेवील तजेलदार
चेहऱ्याला स्वस्थ ठेवण्यासाठी तसंच चेहऱ्याची चमक नेहमी कायम राखण्यासाठी मुलतानी माती खूपच फायदेशीर ठरते.
Aug 12, 2015, 05:43 PM ISTआसाराम प्रकरण : साक्षीदारांच्या हत्येसाठी सारख्याच शस्त्रांचा वापर
आसाराम बापू यांच्या प्रकरणातील साक्षीदारांच्या हत्येसाठी सारख्याचं शस्त्रांचा वापर झाल्याची बाब समोर आली आहे. पाठीच्या कण्यात जवळून झाडलेली गोळी, देशी बनावटीची ए.१२ बोर गन आणि मोटरसायकलवरून हल्ला या समान गोष्टी आहेत.
Jul 14, 2015, 10:53 PM ISTनामांकित हॉटेल्सचा वापर अनैतिक संबंधांसाठी
एका तलाठ्याने अनैतिक संबंधांसाठी २३ वर्षीय तरुणीला हॉटेलच्या रुममध्ये ठेवल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमधील हॉटेल रॉयल पॅलेसमधील हा प्रकार घडला असल्याचं स्थानिक वृतपत्राने म्हटलं आहे.
Jul 6, 2015, 04:47 PM ISTशांत झोपेसाठी... झोपण्या अगोदर वापरा नारंगी चष्मा!
तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही काळ अगोदर नारंगी चष्मा वापरा.... त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल... असं नुकत्याच एका अध्ययानात स्पष्ट करण्यात आलंय.
Apr 21, 2015, 04:07 PM IST