वानखेडे स्टेडियमवर अशी सुरूय शपथविधीची तयारी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 08:35 PM ISTमहाराष्ट्रातील शपथविधी सोहळा ३१ ऑक्टोबरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 07:28 PM ISTराज्याचे मुख्यमंत्री ३१ ऑक्टोबरला घेणार शपथ?
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपानं ३१ ऑक्टोबरचा मुहुर्त साधला असून संध्याकाळी पाच वाजता वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
Oct 27, 2014, 06:21 PM ISTदोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियमचं बुकिंग
Oct 27, 2014, 09:37 AM ISTवानखेडे स्टेडियमवर शपथविधीची तयारी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2014, 11:15 PM ISTमुख्यमंत्री वानखेडे स्टेडियमवर ३० ऑक्टोबरला शपथ घेण्याची शक्यता
भाजपकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियम बुक केलंय. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी वानखेडेचं बुकिंग करण्यात आलंय. वानखेडेवरच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
Oct 26, 2014, 10:09 PM ISTशपथविधीला पंतप्रधान मोदी येणार, पण बसणार कुठे?
नव्या सरकारचा शपथविधी वानखडे स्टेडीयम इथ २९ किंवा ३० तारखेला होण्याची शक्यता आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. यासाठीची तयारी राजशिष्टाचार विभागानं तयारी सुरू केलीय.
Oct 25, 2014, 11:24 PM ISTभाजपने दोन दिवसासाठी वानखेडे स्टेडियम बूक केले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2014, 09:44 AM ISTछे़डछाडप्रकरणी प्रीती झिंटाचा आज जबाब नोंदवणार
छेडछाडप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा जबाब आज अखेर नोंदवला जाणार आहे. प्रीतीनं पोलिसांना 4 ते 6 वाजेची वेळ दिलेली असून बीसीसीआयच्या कार्यालय़ात जबाब नोंदवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पोलीस 30 मेच्या वानखेडेवर घडलेल्य़ा घटनेचं रिक्रिएनही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 24, 2014, 01:34 PM ISTसचिनची निवृत्ती, अन् पूनम पांडेचं भांडवल
नेहमी आपल्या विचित्र वक्तव्य, विचित्र फोटो यांच्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने पुन्हा सचिनच्या निवृत्तीचं भांडवल केलं आहं. पूनम पांडेने आपल्या हातावर सचिनचा टॅटू काढून घेतला आहे.
Nov 15, 2013, 06:08 PM ISTसचिन आऊट : मास्टर इनिंग झोकात, चाहते भावूक
मास्टर इनिंग सचिन तेंडुलकर याने शेवटच्या कसोटीत खेळली. १२ खणखणीत चौकार ठोकत ७४ धावा केल्या. त्यामुळे एकीकडे चाहते खूश असले तरी त्याच्या अखेरच्या कसोटीमुळे चाहते भावूक झालेत. वाडखेडेवरील चाहत्यांनी उभे राहून सचिनला मानवंदना दिली.
Nov 15, 2013, 11:24 AM ISTमुंबईच्या क्रिकेट पंढरीवर सचिन चाहत्यांची अलोट गर्दी
क्रिकेटच्या देवाचा खेळ याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी सगळ्यांची पावलं वळली होती ती मुंबईची क्रिकेट पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमकडं... सचिन तेंडुलकरसाठीही आजची खेळी स्पेशल, यादगार आणि अविस्मरणीय ठरली... कारण... पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...
Nov 15, 2013, 08:16 AM ISTक्रिकेटच्या देवाच्या नावावर काळाबाजार, तिघांना अटक
वानखेडेवर होणाऱ्या सचिनच्या शेवटच्या मॅचसाठी तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. याचसंदर्भात धक्कादायक बाब उघड झालीय. गरवारे क्लबच्या झनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे गिरीश प्रेमना आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांना तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.
Nov 13, 2013, 11:05 PM ISTवानखेडेच्या पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव
वानखेडे स्टेडिअममधील पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झल्यानंतर आज त्याचा नामकरण सोहळा संपन्न झालाय.
Nov 13, 2013, 07:04 PM ISTकैलाश खेरनं तयार केलं ‘सचिन अँथेम’
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उद्यापासून सुरू होणारी मॅच त्याच्या कारकीर्दीतली अखेरची मॅच आहे. त्यामुळं देवाच्या निवृत्तीची जोरदार तयारी मुंबईत सुरू आहे. सचिनला ‘बेस्ट ऑफ लक’, ‘वुई मिस यू’ सारखे मॅसेज त्याच्या चाहत्यांकडून मिळतायेत. यातच आणखी एका व्यक्तीचा समावेश झालाय... तो म्हणजे गायक कैलाश खेर....
Nov 13, 2013, 04:36 PM IST