दोन मिनिटात पाहा वेस्ट इंडिजने घडवलेला इतिहास

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चुरशीचा सामना झाला.

Updated: Apr 4, 2016, 09:07 AM IST

कोलकाता : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चुरशीचा सामना झाला. यात शेवटच्या क्षणी वेस्ट इंडिजने बाजी मारली. इंग्लंडचं पारडं शेवटपर्यंत जड असताना वेस्ट इंडिजने सामना कसा खेचून आणला, हे या व्हिडीओत फक्त दोन मिनिटात दाखवण्यात आलंय, पाहा...