वर्ल्डकप 2019

World Cup 2019 : 'तुझ्यापेक्षा जास्त खेळलो'; जडेजाची मांजरेकरांवर बोचरी टीका

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने संजय मांजरेकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Jul 3, 2019, 07:46 PM IST

वर्ल्डकप 1992 आणि 2019 मधला योगायोग, पाकिस्तान वर्ल्डकप जिंकणार?

पाकिस्तानची दोन वर्ल्डकपमधील समान कामगिरी

Jun 27, 2019, 01:34 PM IST

World Cup 2019: सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात या ४ टीम

वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलचे प्रबळ दावेदार

Jun 20, 2019, 02:28 PM IST

World Cup 2019 : कॅप्टन विराट कोहलीचा हा फोटो पाहिलात का ?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर पावसाचे सावट होते

Jun 18, 2019, 09:08 PM IST

World Cup 2019 : दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार २-३ मॅच मुकणार

भुवनेश्वर कुमारच्या मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाल्याचं निदान झालं आहे.

Jun 17, 2019, 07:57 PM IST

World Cup 2019 : 'सरफराज अहमद बिनडोक कॅप्टन'; शोएब अख्तर भडकला

पाकिस्तानचा ८९ रननी दारुण पराभव झाला.

Jun 17, 2019, 04:54 PM IST

world cup 2019 : पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली

टीम इंडियाला अपुऱ्या सोयी मिळत आहे.

Jun 14, 2019, 08:06 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या मॅचवर विराट कोहलीची सर्वात पहिली प्रतिक्रिया

टीम इंडियाने वर्ल्डकपमधील पहिल्या 2 मॅचेस जिंकल्या आहेत. यानंतर न्यूझीलंड विरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. टीम इंडिया आपली पुढील मॅच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. ही मॅच रविवार 16 जूनला खेळण्यात येणार आहे. या मॅचबद्दल कॅप्टन विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 14, 2019, 06:50 PM IST

भारताला निर्णायक वेळी कामगिरी करण्याची गरज - मोहिंदर अमरनाथ

वर्ल्डकप स्पर्धेला येत्या 30 मे पासून सुरुवात होत आहे. 

May 15, 2019, 03:59 PM IST

क्रिकेट वर्ल्डकप 2019 चं वेळापत्रक जाहीर

पाहा कधी रंगणार भारत-पाकिस्तान सामना

Jul 24, 2018, 11:30 AM IST

वर्ल्डकप 2019 : भारत-पाकिस्तान सामना या दिवशी रंगणार

भारत-पाकिस्तान सामना - अशी असेल भारतीय टीम

May 8, 2018, 10:19 AM IST

वर्ल्डकप २०१९ मध्ये असणार फक्त १० टीम, सचिनने घेतली हरकत

२०१९च्या वर्ल्ड कपमध्ये आयसीसी दहाच टीमचा समावेश करण्याच्या विचारात आहे. त्याबद्दल असोसिएट देशांना नाराजी व्यक्त केली आहे. मात्र वर्ल्ड कपमध्ये क्वालीफाय होण्यासाठी चांगल्या संधी आहेत, अशी माहिती आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवास यांनी दिली आहे. 

Mar 29, 2015, 04:18 PM IST