वरुण धवन

'जुडवा २'ची पहिल्या दिवशी १६.१० कोटींची कमाई

  वरुण धवन स्टाटर 'जुडवा २' या सिनेमाने पहिल्या दिवशी १६.१०  कोटी रुपयांची कमाई केलीये. भारतात तब्बल ३५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

Sep 30, 2017, 04:34 PM IST

वरुण धवननं 'गोविंदा'ला हटवलं

वरुण धवन आणि गोविंदा यांच्यामधल्या वादानं आता टोक गाठलं आहे. 

Sep 25, 2017, 06:20 PM IST

'घराणेशाही'च्या मुद्यावर कंगनाला या अभिनेत्याकडून मिळाला पाठिंबा

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. बॉलिवूडच्या एका विशिष्ट गटाकडून कंगणाला टार्गेट केलं जात असताना त्याच गटातील एका कलाकाराने कंगनाला पाठिंबा दिलाय.

Sep 22, 2017, 02:59 PM IST

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकत्र

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. निर्माता करण जौहरच्या शुध्दी या महत्त्वाकांक्षी सिनेमात ही जोडी एकत्र येणार आहे. अनेक वर्षांपासून हा सिनेमा रखडला होता.

May 29, 2017, 04:56 PM IST

VIDEO SONG : वरुण-परिणितीचं हॉट 'जानेमन आह्sss'

अभिनेत्री परिणीती चोप्राचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज आगामी 'ढिशूम' सिनेमात बघायला मिळणार आहे.

Jul 13, 2016, 12:30 PM IST

वरुण, जॉन आणि जॅकलीनचा सैराटवर डान्स

आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीवर आधारित सैराट चित्रपटाची हवा अद्याप प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलीवूडकरांनाही सैराटने याडं लावलं. डान्सचा व्हिडीओ बातमीच्या खाली

Jun 26, 2016, 08:43 AM IST

नव्या वर्षात वरुण धवन प्रेम जाहीर करणार

बॉलीवूड अभिनेता वरुण धवनला अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये त्याच्या प्रेयसीबद्दल विचारण्यात आलेय. मात्र अद्याप त्याने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाहीये. मात्र नव्या वर्षात आपले प्रेम जाहीर करणार आहे. 

Jan 5, 2016, 03:49 PM IST

'एकीला डेट, दुसरीशी लग्न आणि तिसरीला मारायचंय'

न्यू कमर असून बॉलिवूडमध्ये आपलं ठसठशीतपणे आपली उपस्थित जाणवून देणाऱ्या बॉलिवूडच्या 'हम्प्टी शर्मा'वर तर अनेक तरुणी आपला जीव ओतताना दिसतात... पण, मग हम्प्टीचं काय? त्याच्या मनात कोण भरलंय?

Sep 23, 2015, 03:44 PM IST

व्हिडिओ : 'बदलापूर'चं पहिलं गाणं आणि डॅशिंग वरुण!

वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बदलापूर'चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना त्याचा हा नवीन क्रेझी लूक भलताच आवडलाय. श्रीराम राघवनच्या या सिनेमाच्या माध्यमातून वरुणची छबीच बदलून गेलीय. 

Dec 9, 2014, 03:41 PM IST

मैं तेरा हिरो : डेव्हिडला मिळाला नवा `गोविंदा`

आपल्या हास्यप्रधान सिनेमांतून प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन करणारे निर्माता दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा `मैं तेरा हिरो` आजा मोठ्या पडद्यावर दाखल झालाय.

Apr 4, 2014, 06:02 PM IST

शाळेत माझे दोन- दोन बॉयफ्रेंड्स होते- आलिया

नेमकी आलिया कुणासोबत डेटिंग करतेय, असा प्रश्न विचारल्यावर आलियाने त्याचं खरं उत्तर दिलं नाहीच. पण या उलट तिने जी प्रतिक्रिया दिली, ती तिचा बोल्डनेस दाखवण्यासाठी पुरेशी होती.

Aug 11, 2013, 11:36 AM IST