वन डे

वन डेमध्ये परतीचा मार्ग मला ठाऊक - अजिंक्य रहाणे

रहाणेनं आपली अंतिम वन डे मॅच फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना खेळली होती

Nov 13, 2019, 04:39 PM IST

वर्ल्डकप २०१९ पूर्वी टीम इंडिया खेळणार १३ वन डे, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

पहिल्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियामध्येच तीन वन डे मॅचची सीरिज खेळली जाईल

Jan 1, 2019, 09:37 AM IST

भारत Vs वेस्ट इंडिज : 'विराट' सेना विंडीजला धूळ चारणार?

राट कोहलीच्या विक्रमाची उत्सुकता ही क्रिकेटप्रेमींना अधिक

Oct 24, 2018, 08:37 AM IST

धोनी जेव्हा रागात म्हणतो, '३०० ODI खेळणारा मी वेडा आहे का?'​

विकेटकिपर धोनी दोघांनाही सतत 'थोडा और दूर...' म्हणत होता...

Jul 10, 2018, 02:04 PM IST

चौथ्या वन डेमध्ये टीम इंडियाच्या खेळाबाबत कोचने केले 'हे' विधान

दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या वन डे सामन्यात भारताने 5 विकेट गमावले. 

Feb 13, 2018, 03:41 PM IST

12 वर्षात पहिल्यांदाच भारत - दक्षिण आफ्रिकेच्या वन डे मॅचमध्ये असं झालं

मुंबई - भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्यामध्ये वन डे सिरीज खेळली जात आहे, 

Feb 1, 2018, 11:49 PM IST

आयसीसीने जाहीर केली रॅकिंग ! रोहित शर्माने 'ही' कमाल पहिल्यांंदा केली

श्रीलंके विरूद्धच्या वन डे सीरिजमध्ये भारताने सलग आठव्यांदा विजयी कामगिरी केली आहे.

Dec 18, 2017, 10:01 PM IST

वन डे आणि कसोटी सामन्यांची लीग सुरू करणार- आयसीसी

आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लीगला हिरवा कंदील दिला आहे. 

Oct 13, 2017, 12:01 PM IST

... म्हणूनच हार्दिक पंड्या ठोकतो धडाकेबाज सिक्सर...

ऑस्ट्रेलियाला ४-१ने धुळ चारत भारताने पाच सामन्यांची मालिका खिशात टाकली. या विजयात षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाज हार्दिक पंड्याची भूमिका वजनदार ठरली आहे. म्हणूनच त्याला 'मॅन ऑफ द सीरीज' ठरविण्यात आले. पण, तुम्हाला माहित आहे का, पंड्या षटकारांची आतषबाजी का करतो....

Oct 2, 2017, 10:59 AM IST

वन डे रॅंकिंगमध्ये विराट कोहलीच बादशाह

 आयसीसीने शुक्रवारी जाहिर केलेल्या वनडे रॅंकिंगमध्ये  भारतीय कॅप्टन विराट कोहलीने बॅट्समॅनच्या यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कोहलीचे ८७३ पॉईंट्स आहेत.

Aug 18, 2017, 06:43 PM IST

रवि शास्त्रींमुळे 'टीम इंडिया'मध्ये या खेळाडूंना मिळू शकतं स्थान

भारत आणि श्रीलंका दरम्यान टेस्ट मॅच सीरिज २६ जुलैपासून सुरू होणार आहे. रवि शास्त्री कोच बनल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच टेस्ट मॅच असेल.

Jul 25, 2017, 03:20 PM IST

विराट शुन्यावर बाद, कितव्यांदा बाद झाला शुन्यावर

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या दुसऱया सामन्यात कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही.  यापूर्वी आपल्या १८० सामन्यात तो १० वेळा शून्यावर बाद झाला होता. 

Jun 8, 2017, 05:27 PM IST

कोलकता वनडे पराभूत झाल्यानंतर विराट बोलला असं काही...

 भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लड विरूद्ध पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तरीही केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचे कौतुक केले. 

Jan 23, 2017, 09:20 PM IST

धोनीने कर्णधारपद सोडल्यावर भावूक झाला विराट...

 भारतीय वन डे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीने सोडल्याने साऱ्या देशाला धक्का बसला तसाच धक्का विराट कोहलीला ही बसला.  धोनीकडून आता विराटकडे कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. 

Jan 6, 2017, 05:10 PM IST