वनडे सीरिज

शुभमन गिलला संधी दे, दादाचा रोहितला सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा तिसऱ्याच मॅचमध्ये विजय झाला.

Jan 30, 2019, 06:45 PM IST

रनचा पाठलाग करताना मितालीचंच 'राज'! कोहली-धोनीही मागे

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं भारताला रनचा पाठलाग करताना अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत.

Jan 30, 2019, 04:43 PM IST

हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे पोकळी भरली- सुनील गावसकर

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. 

Jan 29, 2019, 08:15 PM IST

INDvsNZ: ईश सोदी-डग ब्रेसवेल न्यूझीलंड टीमबाहेर, नीशम-ऍश्लेला संधी

भारताविरुद्धची वनडे सीरिज गमवाल्यानंतर उरलेल्या २ वनडे मॅचसाठी न्यूझीलंडनं त्यांच्या टीममध्ये बदल केले आहेत.

Jan 28, 2019, 09:18 PM IST

१९ वर्षांचा असताना शुभमनच्या १०%ही नव्हतो, विराटकडून कौतुक

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला आहे.

Jan 28, 2019, 07:56 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे, टी-२० मालिकेसाठी विराटला विश्रांती

न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे २ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

Jan 23, 2019, 06:22 PM IST

INDvsNZ: ऐकावं ते नवलच! जेव्हा पावसानं नाही तर सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबतो

भारत आणि न्यूझीलंडमधल्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे.

Jan 23, 2019, 01:53 PM IST

भारत विरुद्ध न्यूझीलंड : कोहली-टेलरमध्ये रंगणार झुंज

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचला आहे.

Jan 22, 2019, 08:58 PM IST

भारत-न्यूझीलंड मालिका उद्यापासून, कुठे-कधी पाहता येणार सामना?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला.

Jan 22, 2019, 05:35 PM IST

न्यूझीलंडमध्ये विराटला सचिन-सेहवागचा विक्रम मोडण्याची संधी

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

Jan 21, 2019, 06:58 PM IST

VIDEO: भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल, विराट-अनुष्काला बघून चाहत्यांचा जल्लोष

ऑस्ट्रेलियातला यशस्वी दौरा संपल्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे.

Jan 21, 2019, 03:43 PM IST

...तर भारत ऑस्ट्रेलियात आणखी एक विक्रम करणार!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन मॅचच्या वनडे सीरिजची शेवटची आणि तिसरी मॅच मेलबर्नला होणार आहे.

Jan 17, 2019, 08:08 PM IST

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 17, 2019, 02:12 PM IST

VIDEO: मॅच विनिंग खेळीमध्ये धोनीची चूक, ऑस्ट्रेलिया-अंपायरचंही दुर्लक्ष

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली वनडे सीरिज रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.

Jan 16, 2019, 01:57 PM IST

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया ३३ वर्ष जुन्या 'अंदाजात' मैदानात उतरणार

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला शनिवार १२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Jan 10, 2019, 06:57 PM IST