वंदे भारत एक्सप्रेस

महाराष्ट्रातून सुटलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भरकटला; गोव्याला निघालेली ट्रेन पनवेल ऐवजी कल्याणच्या दिशेला गेली आणि...

 CSMT - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मार्ग भरकटला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटलेल्या CSMT - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस  पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने  

Dec 23, 2024, 08:59 PM IST

भारतीय रेल्वेने पहिल्या 'वंदे मेट्रो'चं नाव बदललं, आता पंतप्रधानांच्या नावाने धावणार

Vande Bharat Metro: देशाला आज पहिली वंदे मेट्रो मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. पण उद्घाटना आधीच भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या वंदे मेट्रोचं नाव बदण्यात आलं आहे. 

Sep 16, 2024, 03:01 PM IST

मालगाडीच्या इंजिनानं खेचली वंदे भारत; Video व्हायरल होताच Indian Railway ची सारवासारव, म्हणे...

Vande Bharat Train : वंदे भारतला मालगाडीनं का खेचावं लागलं? नेमकं झालं तरी काय? व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं सोशल मीडियावर चर्चांना उधाण 

 

Sep 10, 2024, 10:37 AM IST

वंदे भारतचा वेग मंदावणार! कोण-कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग मंदावणार आहे. मात्र त्याचा कोणत्या मार्गावर परिणाम होणार हे जाणून घेऊया. 

Jun 26, 2024, 06:49 PM IST

'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'

BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय  जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 

Apr 14, 2024, 03:11 PM IST

Vande Bharat Train : आता अहमदाबाद- मुंबई मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन, पाहा वेळापत्रक

Mumbai Vande Bharat Train : मुंबई ते अहमदाबादला जोडणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार असून या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  

Mar 12, 2024, 12:48 PM IST

Vande Bharat Express : एका सिगारेटने थांबली सुपरफास्ट वंदे भारत

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये काही प्रवासी कायद्याचं उल्लंघन करून विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्नात करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. त्याच आताही अशाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jan 10, 2024, 09:58 AM IST

'वंदे भारत'मुळे मुंबई-जालना अंतर होणार कमी! कधीपासून होणार सुरु?

Mumbai-Jalna Vande Bharat Express: मुंबईकरांना वंदे भारत हा जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करून देईल. 

Dec 16, 2023, 06:15 AM IST

मिनी वंदे भारत ट्रेन 40 मार्गांवर धावणार, सर्वसामान्यांनाही परवडणार प्रवास, काय आहे खास?

Mini Vande Bharat Train: सर्वसामान्यांनाही आता वंदे भारत ट्रेनचा प्रवास अनुभवता येणार आहे. लवकरच, तीन मार्गांवर वंदे भारत धावणार आहे.

Jul 19, 2023, 09:31 AM IST

पावसामुळे Vande Bharat Express मध्ये छताला गळती, रेल्वे विभागाची धांदल, पाहा Video

Vande Bharat Express :  वंदे भारत रेल्वेचे अनेकांना आकर्षण आहेत. ही रेल्वे पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. अन् कमी वेळेत अंतर गाठता येते. मात्र याच रेल्वेच्या कोचला गळती लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jun 15, 2023, 11:09 AM IST

Ambulance ला रस्ता मोकळा करुन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा, पाहा Video

पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर, पंतप्रधानांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

Sep 30, 2022, 03:47 PM IST

मुंबई-दिल्ली मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार

 या ट्रेनमुळे मुंबई ते दिल्ली मार्गावरील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी वाचणार आहे.

Jun 3, 2019, 09:27 PM IST

पंतप्रधान मोदींनी 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा

ही रेल्वे 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलीय

Feb 15, 2019, 01:20 PM IST