राज्यसभेचे खासदार संजय काकडेंना लोकसभेचे डोहाळे
२०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत पुण्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी अधिकृतपणे जाहिर केलंय. काकडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत.
May 5, 2018, 12:00 PM ISTराज्यातील लोकसभा पोटनिवणुकीत भाजपाची खरी कसोटी
राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक भाजपाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे.
Apr 27, 2018, 03:11 PM ISTभंडारा आणि पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुका २८ मे रोजी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 05:08 PM ISTपुढच्या वर्षी भारतात होणार नाही आयपीएल! हे आहे कारण
आयपीएलचा ११वा मोसम सध्या भारतात सुरु आहे.
Apr 25, 2018, 09:28 PM ISTसरन्यायाधिशांविरोधातला महाभियोग मंजूर होणं शक्य आहे?
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे
Apr 20, 2018, 07:30 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे आणि बारामतीच्या जागेवर दावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 10:33 PM ISTलोकसभेसाठी मुंबईतील या जागेवर रामदास आठवलेंचा डोळा?
रामदास आठवले यांचा लोकसभेच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर डोळा आहे की काय?
Apr 11, 2018, 02:06 PM ISTलोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल. त्याआधी लोकसभेत शून्य प्रहारात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी अॅट्रॉसिटी कायद्याविषयी सरकारची भूमिका जाहीर केली.
Apr 3, 2018, 01:30 PM ISTसभागृहाचे दरवाजे बंद झाले, माझ्या कार्यालयाचे नाहीत - नरेंद्र मोदी
राज्यसभेच्या ४० खासदारांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे ते निवृत्त होत आहेत. या खासदारांना सभागृहातून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधीत केले.
Mar 28, 2018, 04:14 PM ISTनोकरदार वर्गाच्या 'ग्रॅच्युइटी'बद्दल मोठा निर्णय...
ग्रॅच्युइटी पेमेंट सुधारित विधेयक २०१७ राज्यसभेतही संमत करण्यात आलंय. गुरुवारी या विधेयकाला सर्वसंमत्तीनं मंजुरी मिळालीय.
Mar 22, 2018, 01:42 PM ISTइथे पोटनिवडणुकीत हार म्हणजे, भाजपला मित्रपक्षांच्या कुबड्यांची गरज नक्की!
२०१४ नंतरचा इतिहास पाहिला तर, झालेल्या सर्व पोटनिवडणुकांपैकी बहुतांश पोटनिवडणुका भाजप पराभूतच झाला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये जनता काय कौल देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Mar 21, 2018, 10:20 PM ISTलोकसभा, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरुन झालेल्या गोंधळानंतर लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यात.
Mar 19, 2018, 01:04 PM ISTमोदी सरकार विरोधात लोकसभेत येणार अविश्वास ठराव
नरेंद्र मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे.
Mar 15, 2018, 07:52 PM ISTउत्तर प्रदेश | लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणीत भाजपला मोठी आघाडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 12:05 PM ISTभ्रष्टाचार मुद्यावरुन गोंधळ, लोकसभेचे कामकाज तहकूब
पीएनबी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आज सलग तिसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
Mar 7, 2018, 05:22 PM IST