लोकसभा निवडणूक : पुण्यात भाजपचे मिशन लाभार्थी
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुण्यामध्ये भाजपाने मिशन लाभार्थी हाती घेतले आहे.
Feb 5, 2019, 11:36 PM ISTBudget 2019 : आता भारतातही सर्जिकल स्ट्राईक करणार का? आप नेत्यांचा सवाल
सरकारने कर्जमाफी दिलीच कुठे?
Feb 2, 2019, 12:46 PM ISTBudget 2019: अर्थसंकल्प रदद् करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला पण...
Feb 2, 2019, 08:07 AM ISTराष्ट्रवादीच्या या विद्यमान खासदारांना लोकसभेची उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचही खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jan 23, 2019, 05:31 PM ISTलोकसभेसाठी ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना पुन्हा संधी?
किरीट सोमय्या यांना पुन्हा संधी
Jan 16, 2019, 02:45 PM ISTआर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना १० टक्के आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.
Jan 9, 2019, 11:16 PM ISTसवर्ण आरक्षण विधेयकाची आज राज्यसभेत परीक्षा
सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्यासंदर्भातलं घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं
Jan 9, 2019, 09:57 AM ISTमुंबई । काँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी बैठक
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लवकरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यात सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांच्या महाआघाडीला अंतिम रूप देण्याचा शेवटचा टप्पा असणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील उरलेल्या ८ जागांबाबत चर्चा आता राज्यस्तरावरच होणार आहे. यासाठी उद्या संध्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची महत्वाची बैठक असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Jan 5, 2019, 11:15 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
Jan 5, 2019, 11:01 PM ISTनवी दिल्ली । लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर, आता राज्यसभेची मंजुरी बाकी?
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता राज्यसभेची मंजुरी बाकी आहे.
Dec 27, 2018, 10:10 PM ISTविरोधकांच्या मागणीवर सरकारची सडकून टीका
विरोधकांच्या मागणीवर सरकारची सडकून टीका
Lok Sabha Discussion For Tripple Talaq
तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा
तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा
Lok Sabha Discussion Begins On Tripple Talaq Bill
नव्या आचारसंहितेसह आज लोकसभेत होणार कामकाज
गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं तात्काळ निलंबन होणार
Dec 27, 2018, 02:02 PM ISTनवी दिल्ली | राफेल विमान खरेदीचा मुद्दा पुन्हा तापला
नवी दिल्ली | राफेल विमान खरेदीचा मुद्दा पुन्हा तापला
New Delhi Lok Sabha Opposition Ruckus Over Rafale Deal House Adjourned