लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र शक्य नाही - मुख्य निवडणूक आयुक्त
'लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेता येणं शक्य नाही.'
Aug 14, 2018, 05:10 PM ISTदोन वर्षांत तब्बल २३७ वाघांची हत्या
लोकसभेत माहिती देताना सरकारने सांगितले की, २०१२ ते २०१७ पर्यंत २३ वाघ हे शिकार किंवा बेकायदेशीर मार्गाने मारण्यात आले
Aug 11, 2018, 09:35 AM ISTरामदास आठवलेंची बैठक, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची चाचपणी
रामदास आठवलेंची बैठक, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची चाचपणी
Aug 5, 2018, 02:07 PM ISTपुरुष आयोगाची स्थापना करा - भाजप खासदाराची मागणी
पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी भाजप खासदार हरीनारायण राजभर यांनी लोकसभेत केली आहे.
Aug 4, 2018, 09:44 PM ISTदेशातील रोहिंग्यांची नोंद करा, हालचालींवर लक्ष ठेवा - केंद्रीय गृहमंत्री
ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या आहेत त्यांची गणना करावी, त्यांना एकत्रित करावं आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं असे आदेश राजनाथ सिंग यांनी दिलेत.
Jul 31, 2018, 08:18 PM IST१२ वर्षांखालील मुलींवरली बलात्कार प्रकरणाच्या शिक्षेत वाढ, मृत्यूदंडाचीही तरतूद
१६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा २० वर्षांपेक्षा कमी असणार नाही. ही शिक्षा वाढवून आजीवन कारावासापर्यंत होऊ शकते.
Jul 31, 2018, 11:43 AM ISTनवी दिल्ली | फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत आवाजी मतदानाने संमत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 31, 2018, 11:04 AM ISTलोकसभा : गडकरी यांनी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य यांची मागितली माफी
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची माफी मागावी लागली.
Jul 26, 2018, 06:02 PM ISTअविश्वास प्रस्ताव:कोणत्या पक्षाने कशी खेळली चाल?
प्रत्यक्ष अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी राजकीय पक्षांच्या भूमिका कशा बदलल्या गेल्या हेही पहायला मिळाले.
Jul 21, 2018, 08:38 AM ISTराहुल गांधींकडे पाहून का हसले ? - केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर
मोदी सरकारविरोधात काँग्रेस आणि पीडीपीने अविश्वास ठराव दाखल केलाय. यावर चर्चा करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.
Jul 20, 2018, 06:01 PM ISTनवी दिल्ली ।...म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 20, 2018, 05:53 PM ISTलोकसभेत राहुल गांधीचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, खासदारांचा गोंधळ
लोकसभेत जोरदार गोंधळ
Jul 20, 2018, 02:11 PM ISTमोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव
लोकसभेत प्रथमच मोदी सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
Jul 18, 2018, 04:57 PM ISTमोदी पुन्हा पंतप्रधान होतील, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींची भविष्यवाणी
अनेकवेळा न जाणता केलेलं वक्तव्य बऱ्याच गोष्टी सांगून जातं.
Jul 10, 2018, 04:09 PM IST'बुआ-बबुआ' उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस शिवाय लढणार?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी सगळ्याच पक्षांची रणनिती आखायला सुरुवात झाली आहे.
Jul 2, 2018, 05:51 PM IST