'आम्ही कधीच मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही फक्त..' काय म्हणाले गुलाबराव पाटील?
Gulabrao Patil: लोकसभेत आम्ही मित्र पक्षांची गद्दारी करणार नाही, असा शब्द शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलबराव पाटील यांनी दिला आहे.
Apr 7, 2024, 10:54 AM IST'मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर....' संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on PM Narendra Modi: मोदी म्हणतात 400 पार, पण तुम्ही 400 पार नाही तर 200 सुद्धा होणार नाहीत असे राऊत म्हणाले.
Apr 6, 2024, 02:39 PM ISTमतं खाण्यासाठी वंचितकडून पुण्यात मिळाली उमेदवारी? वसंत मोरे म्हणाले, 'आपण कोणाची...'
Vasant More Pune Loksabha Election: वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. मोरे आता पुण्यातून लोकसभा लढणार आहेत.
Apr 3, 2024, 03:58 PM IST...म्हणून जळगावात उन्मेष पाटील नाही तर करण पवार यांना उमेदवारी, ठाकरे गटाने डाव टाकला
Loksabha Election: शिवसेना ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
Apr 3, 2024, 02:32 PM ISTमहायुतीतील ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद मिटला, शिंदे गटाला 'या' जागेचा दावा सोडावा लागणार?
Thane Loksabha: आता ठाणे-लोकसभा मतदार संघातील जागेवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद मिटला आहे.
Apr 1, 2024, 01:17 PM ISTऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये फूट; उमेदवाराविरोधात पक्षातूनच बंडखोरी, कोण आहेत हे नेते?
Loksabha Election: लोकसभेसाठी महाराष्ट्रात 26 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र, मतदानाला केवळ एक महिना उरला असताना राज्यातील घडमोडींचा वेगही वाढला आहे.
Mar 27, 2024, 12:52 PM ISTमहायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? शिंदे गटाच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची नावे समोर
Loksabha Election: महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाहीये. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारांची यादी जाहिर करु शकतात.
Mar 26, 2024, 01:36 PM ISTयंदा प्रथमच मिळणार 'वोट फॉर्म होम' सुविधा, कोण करु शकेल घरबसल्या मतदान?
लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदारांना वोट फॉर्म होम ही सुविधा देण्यात येणार आहे.
Mar 16, 2024, 05:31 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यातील मतदार एकाच दिवशी निवडणार आमदार, खासदार
Maharashtra Bypoll Dates Announced: महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार असून या मतदारसंघातील मतदार आमदार आणि खासदाराला एकाच वेळी मतदान करणार आहे.
Mar 16, 2024, 05:06 PM IST'गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना 3 वेळा जाहिरात द्यावी लागणार, पैसे वाटणाऱ्यांवर 100 मिनिटांत कारवाई'
Lok Sabha Election: निवडणूकीत उभे राहिलेले उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.
Mar 16, 2024, 04:13 PM ISTकाय आहे '4M' फॉर्म्युला काय? लोकसभेसाठी निवडणूक आयोगाचा जबरदस्त प्लॅन
Lok Sabha elections 2024 4M formula : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत चार मोठी आव्हाने निवडणूक आयोगासमोर असणार आहेत.
Mar 16, 2024, 04:10 PM ISTMaharashtra LokSabha Election: महाराष्ट्रात मतदान कधी? किती टप्प्यात होणार निवडणूक? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Maharashtra Lok Sabha Elections 2024 Full Schedule: गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला प्रतिक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसंच 4 मे रोजी देशात मतमोजणी होईल
Mar 16, 2024, 04:07 PM IST
Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा! एप्रिल, मे, जूनमध्ये मतदान; निकाल 'या' तारखेला
Lok Sabha Nivadnuk 2024 Full Schedule: लोकसभा निवडणुक 2024 चे वेळापत्रक आज केंद्रीय निवडणूक आयोगने जाहीर केलं आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.
Mar 16, 2024, 03:56 PM ISTCode Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडण आयोगाने आचारसंहिताची घोषणा केली आहे. पण आचारसंहिता म्हणजे काय? या काळात कुठल्या आणि कोणत्या गोष्टींवर असते बंदी जाणून घ्या.
Mar 16, 2024, 03:43 PM ISTElection 2024: आज तारखांची घोषणा! एकूण मतदार किती? बहुमताचा आकडा काय? 15 Points
Lok Sabha Election 2024 Date: केंद्रीय निवडणूक आयोग आज म्हणजेच 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर करणार आहेत. मात्र या निवडणुकीसाठी किती भारतीय नागरिक मतदान करणार आहेत? यापैकी किती पुरुष मतदार आहेत किती महिला मतदार आहेत?
Mar 16, 2024, 07:44 AM IST