पाहा चर्चगेट स्टेशनवर लोकल कशी धडकली

आज सकाळी चर्चगेट स्टेशनवर बफर एण्डला लोकलने धडक दिली, या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आलं आहे. ही लोकल नेमकी बफर एण्डला कशी धडकली हे या व्हिडीओत दिसतंय.

Updated: Jun 28, 2015, 08:56 PM IST
पाहा चर्चगेट स्टेशनवर लोकल कशी धडकली title=

मुंबई : आज सकाळी चर्चगेट स्टेशनवर बफर एण्डला लोकलने धडक दिली, या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आलं आहे. ही लोकल नेमकी बफर एण्डला कशी धडकली हे या व्हिडीओत दिसतंय.

या अपघातात एक जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात येतंय, लोकल धडकल्यानंतर महिला प्रवाशांनाही उड्या लोकलमधून उड्या माराव्या लागल्या आहेत, व्हिडीओ पाहा सर्वात खाली...
पाहा चर्चगेट स्टेशनवर लोकल कशी धडकली

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.