लॉन्च

अजय देवगनच्या 'आपला मानूस'चा टिझर, नानाचे जबरदस्त संवाद

बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. अजय देवगनच्या या चित्रपटामध्ये नाना पाटेकर प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहेत. 'आपला मानूस' असं या चित्रपटाचं नाव आहे.

Jan 12, 2018, 05:50 PM IST

लॅम्बॉर्गिनीच्या 'उरूस'चं मुंबईमध्ये लॉन्चिंग

इटलीमधली आघाडीचे कारमेकर लॅम्बॉर्गिनीच्या पहिल्या सुपर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल 'ऊरूस'चं लाँचिंग मुंबईमध्ये झालं.

Jan 11, 2018, 11:16 PM IST

लॅम्बॉर्गिनीच्या 'उरूस'चं मुंबईमध्ये लॉन्चिंग

इटलीमधली आघाडीचे कारमेकर लॅम्बॉर्गिनीच्या पहिल्या सुपर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल 'ऊरूस'चं लाँचिंग मुंबईमध्ये झालं.

Jan 11, 2018, 11:16 PM IST

लॅम्बॉर्गिनीच्या 'उरूस'चं मुंबईमध्ये लॉन्चिंग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 09:54 PM IST

रॉयल एनफील्डची नवी बाईक १२ जानेवारीला होणार लॉन्च

पॉवरफूल बाईक बनवणारी रॉयल एनफील्ड १२ जानेवारीला भारतात बाईकचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. 

Jan 10, 2018, 11:19 PM IST

हिरो नाही 'झिरो' झाला शाहरुख खान

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी २०१७ हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही.

Jan 2, 2018, 11:08 PM IST

खूशखबर! बीएसएनएलने लॉन्च केला ४९९ रुपयांचा स्वस्त फोन

बीएसएनएलने फक्त 499 रुपयांमध्ये मोबाईल फोन लॉन्च केला आहे. डिटेल डी1 असं या फोनचं नाव आहे. बीएसएनएलने मोबाईल बनवणारी कंपनी डीटेलसोबत करार केला आहे.

Dec 27, 2017, 03:25 PM IST

TVS अपाचे RR 310 लॉन्च

TVS कंपनीची अपाचे RR 310 ही बाईक लॉन्च झाली आहे.

Dec 6, 2017, 04:49 PM IST

हॉनरचे दोन स्मार्टफोन लॉन्च

हुवाई कंपनीच्या हॉनरचे दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत.

Dec 5, 2017, 11:43 PM IST

2018 यामाहा YZF-R1लॉन्च

2018 यामाहा YZF-R1 ही बाईक भारतामध्ये लॉन्च झाली आहे. 

Dec 5, 2017, 09:41 PM IST

महिंद्रा XUV500 भारतात लॉन्च

महिंद्राची XUV500 ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाली आहे. 

Dec 5, 2017, 08:55 PM IST

जिओचे हायस्पीड इंटरनेटचे नवे प्लान लॉन्च

यात मोबाईल कंपन्यांची एकमेकांशी स्पर्धा करत असताना डोकी फुटत असली, तरी ग्राहकांमध्ये आनंदाचं उधाण आलं आहे. 

Dec 4, 2017, 06:24 PM IST

सॅमसंगने लॉन्च केला १ लाख ५६ हजारांचा जबरदस्त स्मार्टफोन

सॅमसंगने आपला महाग स्मार्टफोन डब्ल्यू 2018 लॉन्च केला आहे. कंपनीने चीनमध्ये हा फोन लॉन्च केला आहे.

Dec 4, 2017, 02:10 PM IST

जबरदस्त बॅटरी असलेला मायक्रोमॅक्स भारत-5 लॉन्च

शाओमीच्या रेडमी 5A ला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सच्या भारत सीरिजमधला नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

Dec 1, 2017, 05:01 PM IST

जगातला सगळ्यात छोटा मोबाईल भारतात लॉन्च

सॅमसंग, व्हिवो आणि अॅपल सारख्या दिग्गद कंपन्या नवे स्मार्टफोन लॉन्च करत आहेत.

Nov 15, 2017, 10:20 PM IST