लॉन्च

फेसबूक मॅसेंजरने लॉन्च केले नवीन फीचर्स

फेसबूकने 'मॅसेंजर' अॅपमध्ये आजपासून नवीन फिचर्स लॉन्च केले आहे. हे फिचर्स फेसबूकच्या व्हिडिओ कॉलिंगमध्ये दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉलिंग करणाऱ्या युजर्सना आकर्षक पद्धतीने कॉलिंग करता येणार आहे.

Jun 27, 2017, 04:53 PM IST

होंडा कंपनीने लॉन्च केली 'क्लिक स्कूटर'

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने भारतीय बाजारात ११० सीसीची क्लिक स्कूटर लॉन्च केली आहे. ह्या स्कूटरची किंमत ४२,४९९ रुपये इतकी आहे.

Jun 23, 2017, 08:24 PM IST

हाईकने लॉन्च केले नवीन फिचर

मेसेजिंग अॅप हाईकने आपल्या यूजर्ससाठी वॉलेट हे नवीन फिचर अॅड केले आहे. हे फिचर जोडून हाईकने त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी व्हॉट्सअॅपलाही मात दिली आहे. व्हॉट्सअॅप सध्या वॉलेट फिचर अॅड करण्यासाठी काम करत आहे.

Jun 21, 2017, 07:01 PM IST

४२ वर्षांनंतर 'पांडू हवालदार' शेंटींमेंटल!

शेंटीमेंटल या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अशोक सराफ या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा हवालदाराची भूमिका करणार आहेत.

Jun 19, 2017, 04:58 PM IST

सॅमसंगनं लॉन्च केले दोन नवे स्मार्टफोन

सॅमसंगनं भारतामध्ये जे7 प्रो (samsung j7 pro)आणि  जे7 मॅक्स (samsung j7 max)हे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. 

Jun 14, 2017, 09:06 PM IST

अरुण गवळीच्या 'डॅडी'चा ट्रेलर लॉन्च

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे. 

Jun 14, 2017, 04:16 PM IST

होम ब्रॉडबँड सर्व्हिसमध्ये जिओचा मोठा धमाका...

रिलायनस जिओने आपली होम ब्रॉडबँड सर्व्हिस लवकर सुरू करणार असून जिओ फायबरचे कमर्शियल लॉन्चिंग लवकर करणार आहे. या अंतर्गत ५०० रुपयात १०० जीबी डाटा देण्याची योजना आहे. 

May 30, 2017, 03:42 PM IST

हिरोने लॉन्च केली एचएफ डिलेक्स स्वस्त बाईक

भारतातील बाईक उत्पादन कंपनी हिरोने i3s टेकनिकची एचएफ डिलक्स बाईक लॉन्च केली आहे. हिरोची ही बाईक 'आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टमवर चालते. आधी कंपनीने स्‍पलेंडर बाईकमध्ये ही टेकनिक दिली होती. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 46,630 रुपये आहे.

May 20, 2017, 02:27 PM IST

मणिकर्णिकेसाठी कंगनाची गंगेत डुबकी!

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' सिनेमाच्या पोस्टर लॉन्चसाठी कंगना वाराणसीत 

May 5, 2017, 04:33 PM IST

जिओने लॉन्च केली सर्वात स्वस्त ऑफर

जिओ लॉन्च झाल्यानंतर सगळ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान लॉन्च करत आहेत. जिओने फ्री सर्विसनंतर फ्री इंटरनेट डेटा आणि फ्री कालिंगसाठी आणखी काही प्लान आणले आहेत.

May 2, 2017, 12:09 AM IST

बीएसएनएलने लॉन्च केले ३ नवीन जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने सर्वात स्वस्त प्लान आणला आहे. बीएसएनएलने 333 रुपयांपासून ते 395 पर्यंतचे तीन नवे प्लान लाँच केले आहेत. 

Apr 22, 2017, 05:14 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी एस-8 आणि प्लस भारतात लॉन्च

सॅमसंगनं गॅलेक्सी एस-8 आणि गॅलेक्सी एस-8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत.

Apr 20, 2017, 07:12 PM IST

'जिओ'ची 'धन धना धन' ऑफर जाहीर...

रिलायन्सनं समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घ्यावी लागली असली तरी 'जिओ'नं हार पत्करलेली नाही. यामुळे आपल्या हिरमुसलेल्या ग्राहकांना पुन्हा खूश करण्यासाठी जिओनं पुन्हा एकदा 'धन धना धन' नावाची ऑफर ग्राहकांसमोर आणलीय. 

Apr 11, 2017, 06:17 PM IST

गुगलचं यूट्यूब गो भारतात लॉन्च

गुगलनं त्यांचं नवं ऍप यूट्यूब गो भारतामध्ये लॉन्च केलं आहे. या ऍपमुळे ग्राहकांना कमी इंटरनेट स्पीड असतानाही व्हिडिओ पाहता येणार आहे. 

Apr 5, 2017, 08:18 PM IST