लॉकडाऊन

#ComeOnNetflix : 'हे' १० चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

सोशल मीडियावर #ComeOnNetflix मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे.

 

Jul 16, 2020, 10:32 AM IST
 Maharashtra Corona Updates 15 July 2020 PT1M8S

मुंबई । राज्यात कोरोना बाधित किती?

Maharashtra Corona Updates 15 July 2020

Jul 16, 2020, 10:25 AM IST

रुग्ण बरा होण्याचा दर सातत्याने ५५ टक्क्यांवर, सर्वाधिक रुग्ण ठाणे आणि पुण्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश असले तरी ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत.  

Jul 16, 2020, 07:33 AM IST

राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. 

Jul 15, 2020, 11:11 AM IST

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

Jul 15, 2020, 08:03 AM IST

चंद्रपूर शहरात लॉकडाऊन वाढवला

चंद्रपूर शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. 

Jul 15, 2020, 07:36 AM IST

८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना

कोविड-१९चे संकट आणि लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे.  

Jul 15, 2020, 06:33 AM IST

पनवेल पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला

कोविड-१९ च्या विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकादा लॉकडाऊन वाढवला आहे.  

Jul 14, 2020, 01:32 PM IST

बारामतीतही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, १५ जुलैपासून अंमलबजावणी

पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोविडचा फैलाव होत आहे. काही दिवसात 'कोरोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढलेय . 

Jul 14, 2020, 11:23 AM IST

मुंबईत लोकलमध्ये 'क्यूआर' कोडशिवाय प्रवेश नाही, पश्चिम रेल्वेवर २० जुलैपासून अंमलबजावणी

कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. दरम्यान, लॉकडाऊन काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले आहे.  

Jul 14, 2020, 10:04 AM IST

कोरोना : मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे.  

Jul 14, 2020, 07:31 AM IST