पुण्यात आजपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन, पोलिसांकडून कडक अंमलबजावणी

Jul 14, 2020, 11:00 AM IST
1/4

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात सोमवारी मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे.

2/4

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे.  

3/4

 पोलीस प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या दृष्टीने कडक अंमलबजावणी केली जात आहे.

4/4

14 जुलै ते 24 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.