बेफिकीरीमुळे राज्यात 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनला निमंत्रण
आतापर्यंत कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या झपाट्याने कमी होत चालली होती. मात्र आता पुन्हा एक नवं संकट समोर येऊन ठाकले आहे.
Feb 19, 2021, 05:43 PM ISTकोरोनाची दुसरी लाट : या देशात पुन्हा लॉकडाऊन, ७०० किमीपर्यंत वाहतूककोंडी
इस्लामिक दहशतवादी घटनानंतर फ्रान्समधील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने देशात दुसरे लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 31, 2020, 11:50 AM ISTबाली बेट तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पर्यटकांसाठी खुले
इंडोनेशियातील बालीचे पर्यटकांसाठी आकर्षाचे केंद्रबिंदू असलेले बेट गुरुवारी तीन महिन्यांच्या व्हायरस लॉकडाऊननंतर पुन्हा खुले करण्यात आले आहे.
Jul 10, 2020, 01:35 PM ISTकोविड-१९ : रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयात भीतीचे सावट, बैठक घेतलेल्या संघटनेच्या नेत्याला कोरोना
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Jul 7, 2020, 03:58 PM ISTपुण्यात कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
पुण्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.
Jul 7, 2020, 11:59 AM ISTपुण्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
Jul 7, 2020, 10:27 AM ISTकोरोनाचे संकट । पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन अधिक कडक, यावर निर्बंध
रायगड जिल्ह्यातील पनवलेमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 7, 2020, 08:53 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर
बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे.
Jul 7, 2020, 08:07 AM ISTचांगली बातमी । गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी
राज्यात एकीकडे कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना मोठा दिलासा देणारी बातमी.
Jul 7, 2020, 07:35 AM ISTलॉकडाऊन : आणखी एक पॅकेजची घोषणा करण्यासाठी सरकारची तयारी, पाहा कधी होणार घोषणा?
लॉकडाऊननंतर (Lockdown) मंदीच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार मोठी पावले उचलण्याची तयारी करत आहे.
Jun 17, 2020, 08:15 AM IST१ जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या तिकीट बुकींगला सुरुवात, हे आहेत नियम
सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यासाठीचे आरक्षण करता येणार आहे.
May 21, 2020, 10:57 AM ISTमुंबईतून कोकणात पायी जाणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई - गोवा महामार्गावरून चालत कोकणात आपल्या गावी निघालेल्या व्यक्तीचा पेणजवळ मृत्यू झाला.
May 15, 2020, 10:01 AM ISTरेल्वेचा मोठा निर्णय, ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द
कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आता रेल्वे सेवाही बंद आहे.
May 14, 2020, 11:21 AM ISTराज्यातील चारही कृषी विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृती आराखडा जाहीर.
May 13, 2020, 07:45 AM ISTराज्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना सध्यातरी आहे तिथेच थांबावे लागणार
कोरोनाचे संकट वाढत आहे. दिवसागणिक रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहेत. ग्रीन झोनलाही फटका बसत आहे. तर ऑरेंज झोनही रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
May 12, 2020, 09:00 AM IST