लॉकडाउन

मिरजमध्ये होणार कोरोना व्हायरस टेस्ट, पुणे NIV कडून प्रयोगशाळेला मान्यता

सांगलीतील मिरज येथे आजपासून कोरोना व्हायरसची तपासणी केली जाणार आहे. 

Apr 3, 2020, 09:13 AM IST

मुंबईत धारावीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण, डॉक्टरलाच लागण

कोरोनाचे संकट अर्ध्या मुंबई शहारावर आहे. कोरोना आता झोपडपट्टीत शिरल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येणार आहे.  

Apr 3, 2020, 07:57 AM IST

कोरोनाने मुंबईत हातपाय पसरलेत, मुंबई डेंजर झोनमध्ये; हे आहेत कोरोना हॉटस्पॉट !

कोरोनाचे संकट गडद होत आहे. मुंबईकरांनो, कृपया घरात बसा. हे तुम्हाला वारंवार आणि कळकळीनं सांगतोय. कारण ...

Apr 2, 2020, 04:15 PM IST

कोरोनाचे संकट । एमआयडीसीकडून ११ कोटींची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली.

Apr 2, 2020, 03:17 PM IST
AURANGABAD PEOPLE KEPT FOR 3 DAYS I EXCLUSIVE REPORT BY VISHAL KAROLE PT4M47S

औरंगाबाद । कोरोना संकट आणि लॉकडाऊन - पायी जाणाऱ्यांना तीन दिवस शाळेत बंद

औरंगाबाद येथे पायी जाणाऱ्यांना तीन दिवस शाळेत बंद करण्यात आले होते. संचारबंदीचा नियम तोडल्याप्रकणी ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, बंद करण्यात आलेल्यांना काहीही सुविधा देण्यात आलेल्या नव्हत्या.

Apr 2, 2020, 03:05 PM IST
NO SOCIAL DISTANCE IN DADAR MARKET. PT36S

मुंबई । दादरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर

मुंबईत कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात दादारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Apr 2, 2020, 03:00 PM IST
SPL STORY ON MUMBAI MUTE PT2M39S

कोरोनाचे संकट । सतत धावणारी मुंबई झाली ठप्प

कोरोनाचे संकट । सतत धावणारी मुंबई झाली ठप्प

Apr 2, 2020, 02:55 PM IST
 Corona crisis । Silence in Mumbai during lockdown PT2M24S

मुंबई । कोरोनाचे संकट : लॉकडाऊन काळात मुंबईत निरव शांतता

कोरोनाचे संकट : लॉकडाऊन काळात मुंबईत निरव शांतता

Apr 2, 2020, 02:40 PM IST

कोरोनाचे संकट । राज्यात काही ठिकाणी संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे संकट दूर राहण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. 

Apr 2, 2020, 12:37 PM IST

कोरोनाचे संकट । नरेंद्र महाराज ट्रस्टकडून ५० लाखांची मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत

राज्यात कोरोना विषाणूचे संकट वाढत आहे. राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे.  

Apr 2, 2020, 11:29 AM IST

बुलडाण्यात कोरोनाचा रुग्ण वाढला, रुग्ण संख्या पाचवर

कोरोनाचे संकट थांबण्याचे नाव घेत नाही. बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णात आणखी एकाची भर पडली आहे. 

Apr 2, 2020, 10:55 AM IST

कोरोनाचा धोका वाढला, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी चार दिवसांवर !

कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसात दररोज सरासरी १७.४ टक्के कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.  

Apr 2, 2020, 10:15 AM IST

कोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

लातूर शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Apr 2, 2020, 09:50 AM IST

जळगावात कोरोनाचा दुसरा रुग्ण, एकाच कुटुंबातील १४ जण क्वारंटाईन

जळगावात बुधवारी रात्रीआणखी ६० वर्षीय कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. 

Apr 2, 2020, 08:55 AM IST

कोरोनाचे संकट : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता

 मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले असून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.  

Apr 2, 2020, 08:14 AM IST