आधी दुष्कळानं मग अतीवृष्टीनं लातूरच्या शेतकऱ्यांचं नुकसान
तब्बल ४५ दिवसांनंतर लातूरमध्ये पावसानचं पुनरागमन झालं.
Aug 23, 2017, 05:11 PM ISTलातूर । गुरनाळ गावात सापडली आणखी एक मगर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 10:21 AM ISTलातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 09:20 AM ISTलातूरमध्ये मांजरा नदीजवळ आणखी एक मगर सापडल्याने खळबळ
जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील मांजरा नदीच्या परिसरातील गुरनाळ गावच्या शिवारात आणखी एक मगर सापडल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास ही सहा फुटी मगर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झुडपात आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी उदगीरच्या वन्यजीव रक्षकांना बोलावले. ज्यात बाबा सय्यद, दीपक कासराळे, श्याम पिंपळे यांचा समावेश होता. या मगरीला बाहेर काढताना बाबा सय्यद यांच्या हाताला मगरीने चावा घेतला. मात्र किरकोळ दुखापत झाल्यानंतरही या तिघानीही ८० किलोच्या या मगरीला पकडून, बांधून ठेवले.
Aug 23, 2017, 09:10 AM ISTलातूर : नागझरी धरणाचे २ दरवाजे उघडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 08:07 PM ISTलातूरसह सर्व दहा तालुक्यात अतिवृष्टी
जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झालं आहे. लातूरसह सर्वच दहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १०४.३४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलास मिळाला आहे.
Aug 21, 2017, 02:05 PM ISTआधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
Aug 16, 2017, 03:09 PM ISTआधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
पतीला असाध्य आजारानं ग्रासलं त्यात उपचारांसाठी भरमसाठ खर्च मग अशा परिस्थितीत घर चालवायचं कसं आणि पतीचं जीवन वाढवायचं कसं? हाच प्रश्न मंजुषा कुलकर्णी यांच्या पुढे आहे. तात्पुरता हा प्रश्न त्यांनी सोडवला असला तरी यावर कायमस्वरुपी उपाय त्यांना हवाय... पतीच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी मदतीचा हात त्यांना हवाय.
Aug 16, 2017, 02:10 PM ISTलातूर एसीबीच्या डीवायएसपींवरच लाच स्वीकारल्याचा गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2017, 07:59 PM ISTफेरीवाल्यांचं लातुरात बेमुदत साखळी उपोषण
लातूर शहरातील अतिक्रमणं महापालिकेनं उठवल्यानंतर शहरातील आंदोलनात वाढ झालीय.
Aug 12, 2017, 04:27 PM ISTबेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?
बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?
Aug 4, 2017, 08:02 PM ISTमुलीचे अपहरण करून ३ लाखांना विकले
लातूर शहरातील एका अकरा वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं.
Aug 3, 2017, 07:22 PM IST११ वर्षीय मुलीचे आधी अपहरण नंतर विक्री करुन लावले लग्न
शहरातील एका अकरा वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आले होते. आता त्या मुलीचा शोध लागलाय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात त्या अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Aug 3, 2017, 09:48 AM ISTमहिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा व्हिडिओ
पोलीस खुलेआम पैसे असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालाय. शहरातल्या शिवाजी चौकात महिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा हा व्हिडिओ आहे.
Jul 27, 2017, 09:35 PM ISTमहिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा व्हिडिओ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 09:17 PM IST