लातूर

लातूरमध्ये ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात धक्कादायक घडली. एका 45 वर्षीय महिलेचं अपहरण करून तीन तरूणांनी बलात्कार केल्याची घटना घडलीय. त्यानंतर त्या तीन नराधमांनी त्या पीडित महिलेसोबत अमानवी कृत्य केलं. उदगीर शहरातील शेल्लाळ रोड परिसरात ही धक्कादायक घडली. 

Jul 15, 2017, 08:35 PM IST

लातूर जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पाऊस

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. अर्धा-एक तासाच्या अंतरानं पडणा-या या पावसामुळे शेतकऱ्यांसहित सर्वानाच दिलासा मिळालाय. 

Jul 8, 2017, 08:41 AM IST

गेल्या वर्षीच्या गोंधळानंतरही राज्यात तूरीची अमाप लागवड

गेल्या वर्षीच्या गोंधळानंतरही राज्यात तूरीची अमाप लागवड

Jul 5, 2017, 09:22 PM IST

गेल्या वर्षीच्या गोंधळानंतरही राज्यात तूरीची अमाप लागवड

तूर खरेदीवरुन गेल्यावर्षी अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. या गोंधळामुळे शेतकरी तुरीकडे वळणार नाही, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात तुरीची बंपर पेरणी झालीय. 

Jul 5, 2017, 07:08 PM IST

संघर्षाला हवी साथ : धुणी-भांडी करून तिनं मिळवले ९८ टक्के!

आईबरोबर रोज धुणी-भांडी करायला जायचं.... रोजचं हे काम सांभाळून अभ्यास करायचा... वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलेलं... इतक्या अवघड परिस्थितीत तिनं अभ्यास केला... आणि दहावीच्या परीक्षेत तिला तब्बल ९८.२० टक्के मिळालेत... लातूरच्या तेजस्विनी तरटेची ही गोष्ट अंगावर शहारे आणणारी आहे... तेजस्विनीसाठी पुढे या आणि तिच्या संघर्षाला नक्की साथ द्या....

Jun 30, 2017, 09:41 AM IST

लातूर, निलंगामध्ये दमदार पाऊस

लातूर, निलंगा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला. 

Jun 18, 2017, 07:26 PM IST

अंधश्रद्धेपोटी भोंदूबाबाकडून चक्क शेण खाऊ घातले

लातूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आलीये. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात जोपासली जात आहे... 

Jun 13, 2017, 11:16 PM IST

भानामती झाल्याचं सांगत अल्पवयीन मुलीला शेण खाऊ घातलं

भानामती झाल्याचं सांगत अल्पवयीन मुलीला शेण खाऊ घातलं

Jun 13, 2017, 09:03 PM IST

लातूरमध्ये पोलिसांनी दारुची हातभट्टी केली उध्वस्त

जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील कोराळवाडी शिवारात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच हजाराहून अधिक रसायनमिश्रित हातभट्टी उद्ध्वस्त केली. शेतात रसायन आणि गुळ मिश्रित रसायनाची दारू बनवली जात होती. तर जवळपास 15 हजार लीटर दारू बनविण्यासाठी वेगवेगळ्या खड्ड्यात टाक्या आणि बॅरेल लपवून ठेवण्यात आले होते.

Jun 12, 2017, 01:58 PM IST