Facebook वर असे उपदव्याप करणे तुम्हाला महागात पडेल...
न्यूझीलँडमध्ये झालेल्या हल्ल्याची फेसबूकवर लाइव्ह स्ट्रिमिंगच्या घटनेनंतर फेसबूकने आपल्या प्लॅटफॉर्मवर नियम अजून कठोर बनवले आहेत
May 15, 2019, 06:51 PM ISTआयपीएल ११ : मुंबई आणि राजस्थानमध्ये टक्कर..इथे पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग
प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी दोन्ही टीम चुरशीने खेळतील. कारण यातील हार त्यांना अंतिम ४ मधून बाहेर काढू शकते.
May 13, 2018, 12:48 PM ISTLive स्कोरकार्ड : पंजाब विरूद्ध गुजरात
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लॉ़यन्स हा संघ प्रथमच आयपीएलमध्ये पदार्पण करत असून त्यांचा पहिला सामना आज प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबशी होणार आहे.
Apr 11, 2016, 08:10 PM ISTभारत-बांगलादेश सामन्यातील शेवटच्या चेंडूची नक्कल..
टी २० वर्ल्ड कपच्या लीग मॅचमध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशी खेळाडूला अखेरच्या बॉलवर रन आऊट करून भारताला विजय मिळवून दिला. त्या क्षणाची नक्कल माजी खेळाडूंनी आणि कमेंटेटरने केली आहे.
Mar 29, 2016, 06:34 PM ISTभारताचा ऑस्ट्रेलियावरील विजयाचा जल्लोष
Mar 28, 2016, 02:12 PM ISTभारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा सिक्सर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारत ज्या परिस्थितीत सेमी फायनलसाठी संघर्ष करतो अशी परिस्थिती अनेकवेळा पाहिली आहे. त्याने आगामी भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यासंबंधी सहा सिक्सर मारले आहे.
Mar 25, 2016, 09:42 PM ISTधोनी पुरे झाले आता... अजिंक्यला संधी कधी
बांगलादेशला हरवून भारताने सेमी फायनलमध्ये जाण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या. भारत सामना जिंकल्याचा आनंद आहे. मात्र विजयानंतरही जरा या सामन्याची आवश्यकता आहे. गोलंदाजांची कामगिरी संमिश्र असली तरी फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे. तीन सामन्यांत सरासरी तीस धावा करणा-या शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रोहित शर्माला आणखी किती सहन करायचे?
Mar 25, 2016, 08:52 PM ISTरन रेटचा खेळ खल्लास, भारतासाठी जिंकू किंवा मरू..
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने या विजयासह रन रेटच्या आधारावर दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.
Mar 25, 2016, 06:33 PM ISTभारत आणि सेमीफायनलमध्ये मोठा अडथळा पाकिस्तान
टीम इंडियाने बांगलादेशला एका रोमांचक सामन्यात पराभूत करून टी-२० च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या आहे. पण भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा पाकिस्तान असणार आहे.
Mar 25, 2016, 02:14 PM ISTपाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात भारतीयांनी कोणाला द्यावा पाठिंबा
येत्या शुक्रवारी मोहालीच्या पीसीए स्टेडिअम रंगणाऱ्या सामन्यात भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला नाही तर पाकिस्तानला पाठिंबा देण्याची अधिक शक्यता आहे.
Mar 24, 2016, 04:59 PM IST...तरच भारत सेमी फायनलमध्ये
पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास मिळविलेल्या टीम इंडियाचा आता बुधवारी २३ मार्चला बांगलादेशशी सामना होणार आहे. बांगलादेशला हरवून थेट सेमी फायनलमध्ये जाण्याचे भारतीय संघाचे आता लक्ष्य असणार आहे.
Mar 22, 2016, 09:01 PM ISTन्यूझीलंडचे पाकिस्तान समोर १८१ रन्सचं आव्हान
पाकिस्तानसाठी करो या मरो अशी स्थिती असलेला सामना आज मोहालीत रंगतो आहे.
Mar 22, 2016, 07:54 PM ISTभारतासाठी वाईट बातमी...
ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानची डोकदुखी वाढली आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेश पराभव केल्याने अंक तालिकेत त्यांच्या नावावर दोन गुण झाले आहेत.
Mar 21, 2016, 10:53 PM ISTऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात भारतीय प्रेक्षकांचा पाठिंबा या संघाला
बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश सामन्यात भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला नाही तर बांगलादेशला पाठिंबा देत होते.
Mar 21, 2016, 08:43 PM ISTऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर ३ विकेट्सने विजय
बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना चांगलाच रंगला.
Mar 21, 2016, 07:40 PM IST