न्यूझीलंडचे पाकिस्तान समोर १८१ रन्सचं आव्हान

पाकिस्तानसाठी करो या मरो अशी स्थिती असलेला सामना आज मोहालीत रंगतो आहे.

Updated: Mar 22, 2016, 10:11 PM IST
न्यूझीलंडचे पाकिस्तान समोर १८१ रन्सचं आव्हान title=

मोहाली : वर्ल्डकप टी-20 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगतोय. भारतासोबत झालेल्या पराभवानतंर विश्वचषकात आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पाकिस्तान संघ चांगला खेळ करण्याच्या प्रयत्न करतोय. 

न्यूझीलंड संघ हा मजबूत स्थितीत आहे. किवींनी पाकिस्तानसमोर १८१ धावांचे आव्हान ठेवले आहे. गुप्टीलच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने ५ विकेट गमवत १८० रन्स केले आहेत. 

पाकिस्तान कडून मोहम्मद शम्मी आणि कर्णधार आफ्रिदीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. 

 

पाकिस्तान वि. न्यूझीलंड सामन्याची Live Cricket Streaming पाहण्यासाठी इथं क्लिक करा 

 

पाहा स्कोअरकार्ड...