लहान मूल

Aurangabad Chocolates Harm Kids Teeth PT1M57S

औरंगाबाद : लहान मुलांचे दुधाचे दात संकटात

औरंगाबाद : लहान मुलांचे दुधाचे दात संकटात

Jan 1, 2020, 07:50 PM IST

लहान मुलांकडे नीट लक्ष द्या , त्यांना व्हिडीओत दिसणारा धोका समजवून सांगा....नाहीतर

लहान मुलांकडे नीट लक्ष द्या , त्यांना व्हिडीओत दिसणारा धोका समजवून सांगा....नाहीतर

Sep 26, 2018, 02:42 PM IST

लहान मुलाच्या डोक्यामागे चापट मारणे असते धोकादायक, कारण...

तुमच्या घरात लहान मूल आहे. ते खूप दंगेखोर किंवा मस्ती करणारे असेल तर तुम्ही हैराण होता. तुमचा राग वाढतो. मात्र, या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्ही रागाच्या भरात मुलाच्या डोक्याच्या पाठीमागे थप्पड किंवा चापट मारता. तुमचा उद्देश असतो मूल सुधारावे. पण ही थप्पड मारण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण अशी थप्पड मारणे मुलासाठी ती धोकादायक असते. यामुळे लहान मुलाचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.

Jun 25, 2016, 11:50 AM IST

धक्कादायक : सहा दिवसांच्या बाळाचं शरीर स्वत:हून घेतंय पेट

चेन्नईमध्ये एका सहा दिवसांच्या मुलाचं शरीर स्वत:हून पेट घेतंय. या मुलाला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय. सध्या हा चिमुकला किलपॉक मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली भरती करण्यात आलाय. 

Jan 20, 2015, 07:54 PM IST

पाहा व्हिडिओ- चिमुरड्यावर सिंह मागून हल्ला करतो तेव्हा

एका प्राणी संग्राहलयात एक सिंह जेव्हा चिमुरड्यावर मागून हल्ला करतो. त्याची आई व्हिडिओ शूट करत असते... काय होते...

Nov 19, 2014, 05:42 PM IST

स्वत:च पेट घेणारं बाळ; डॉक्टरही चक्रावले!

अचानक पेट घेणारे तीन महीन्याचे राहूल नावाचे मूल गुरूवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची घटना चेन्नई येथे घडली आहे. या आश्चर्यजनक घटनेने डॉक्टरांनादेखील धक्का बसला आहे.

Aug 12, 2013, 11:13 AM IST