लढाऊ विमान

India Strikes Back : भारताच्या कारवाईवनंतर 'जैश...'ला असा बसला फटका

भारतीय वायुदलाचा ताफा पाहून पाकिस्तानची घबराट - सूत्र 

Feb 26, 2019, 12:53 PM IST

लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू

भारताचे लढाऊ विमान गुजरातच्या कच्छ येथे मंगळवारी कोसळले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला. जॅग्वार विमानाने जामनगर येथून उड्डाण घेतलं होते अशी माहिती आहे.  

Jun 5, 2018, 07:55 PM IST

VIDEO : एयर फोर्सचं शक्तीप्रदर्शन, हवेत फायटर प्लेनने भरलं इंधन

पाहा कसं भरलं जातं हवेत दोन लढाऊ विमानात इंधन

Apr 14, 2018, 11:17 PM IST

...तर आता भारतात बनणार हे लढाऊ विमान

संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला मजबूत करण्यासाठी सरकारकडे असा प्रस्ताव आला आहे ज्यामुळे चीन आणि पाकिस्तान भारताकडे नजर वर करुन देखील बघणार नाहीत.

Jan 21, 2018, 05:14 PM IST

इस्राईलच्या सहकार्याने भारताचा चीन, पाकला दणका

भारताने जबरदस्त खेळी करत एकाच दणक्यात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे.

Nov 1, 2017, 07:44 PM IST

VIDEO : लखनऊ-आग्रा हायवेवर वायूसेनेच्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कवायती

लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस हायवेवरच्या उन्नाव शहराजवळ आज वायूसेनेच्या विमानांनी डोळ्याचं पारणं फेड़णाऱ्या कवायती सादर केल्या.

Oct 24, 2017, 11:52 PM IST

लढाऊ विमानांचा आग्रा एक्स्प्रेस वेवर जोरदार सराव

 उत्तर प्रदेसमधील आग्रा एक्स्प्रेस हायवेवर आज सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत दरम्यान भारतीय वायूदल एक्सप्रेस हाय वेवर लँडिग टच डाऊनचा सराव सुरु आहे.

Oct 24, 2017, 11:23 AM IST

यूएफओचा पाठलाग करताना लढाऊ विमानाचा व्हिडीओ

 बुल्गारिया येथील आकाशात यूएफओ दिसल्याची घटना समोर आलीये. व्हिडीओमध्ये लष्कराचे लढाऊ विमान या यूएफओचा पाठलाग करताना दिसतंय. बुल्गारियन पॅरानॉर्मल वेबसाइट 'पोर्टल 12' ने याबाबततचे फोटो प्रकाशित केलेत. 

Jan 24, 2016, 09:02 AM IST

तुर्किने पाडले सीरियाच्या सीमेवर रशियाचे लढाऊ विमान

तुर्किने सीरियाच्या सीमेवर लष्कराचे एक लढाऊ विमान पाडले. लष्कराच्या सूत्रांचा हवाला देऊन स्थानिक मीडियाने याचे वृत्त दिले आहे. दरम्यान, मॉस्कोने याला दुजोरा दिलाय. पाडण्यात आलेले विमान हे आमचे आहे.

Nov 24, 2015, 04:43 PM IST

हायवेवर उतरवले हवाई दलाचे विमान

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान उतरविण्याचा यशस्वी प्रयोग, यमुना द्रुतगती मार्गावर आज पहिल्यांदा  करण्यात आला.

May 21, 2015, 03:01 PM IST