महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न करण्याची 'ही' ९ कारणं
महाराष्ट्राला सुरूवातीपासूनच एक इतिहास राहिला आहे. आणि या महाराष्ट्रातील मुलींबद्दल, स्त्रींयाबद्दल एक वेगळाच आदर समाजात आपल्याला पाहायला मिळतो.
Aug 31, 2017, 08:10 PM ISTसावधान, रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर...
रक्ताची नाती हीच खरी नाती, असे मानले जाते. पण रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुमचाही रक्ताच्या नात्यामध्ये विवाह झाला असेल तर सावधान.
Aug 24, 2017, 11:21 PM ISTअमृता - सैफचा हा जुना फोटो पुन्हा होतोय वायरल...
बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो... असाच प्रसंग एक्स जोडी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्यासोबतही घडतोय.
Aug 23, 2017, 10:43 AM ISTस्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट
ज्या समाजात भिन्न लिंगी सेक्सवर ब्र उच्चारताच आजूबाजूचे पाच-पन्नास चेहरे भूवया उंच करतात. त्या समजात समलिंगी संबंध, गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन, एलजीबीटी हे शब्द म्हणजे मोठी आफतच. पण, या सामाजिक चौकटींना मोडीत काढत दोन ट्रान्सजेंडर लग्न करत आहेत. जे लिंग बदलून स्त्रीचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री झालेत.
Aug 22, 2017, 05:30 PM ISTअभिनेत्री रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नेंट?
अभिनेत्री रिया सेन हीचं अगदी धावपळीत बुधवारी पुण्यात लग्न झाल्याची बातमी समोर आली. साऱ्यांनी रिया सेन आणि तिचा नवरा शिवम याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. पण आता आलेल्या माहितीनुसार, रिया सेन प्रेग्नेंट असल्यामुळे अशा धावपळीत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केल्याची बाब समोर आली आहे.
Aug 18, 2017, 02:42 PM ISTइरोम शर्मिला अडकल्या विवाहबंधनात
मणिपूरमधून अफस्पा हा आर्म्ड फोर्स कायदा रद्द व्हावा याकरिता सलग १३ वर्ष उपोषण करून लढा देणार्या इरोम शर्मिला अखेर विवाहबंधनात अडकल्या आहेत.
Aug 17, 2017, 07:54 PM ISTभर मांडवात नवरदेवाचा मृत्यू; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
काही वेळातच ही बातमी विवाहस्थळी पोहोचली. घटनेची माहिती कळताच शाही दरबारमध्ये सुरू असलेले सनई चौघड्याचे सूर जागीच गोठले.
Aug 12, 2017, 02:47 PM IST'या' प्रसिद्ध अभिनेत्या मुलगी आहे सागरिका घाटगे
सागरिका घाटगे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे तिच्या लग्नाची खरेदी....
Aug 11, 2017, 05:50 PM ISTओबामा दाम्पत्यांचे 'हे' पत्र सोशल मीडियावर व्हायरल
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सर्वसामान्यांना परिचयाचे आहेत. कारण ते सामान्य जनतेत सहज मिसळतात. त्याचा प्रत्यय अनेकांनी घेतलाय. तसाच एक अनुभव एका लग्नाच्या निमित्ताने आलाय. त्यांनी लग्नाबाबत दिलेल्या शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 4, 2017, 03:50 PM IST११ वर्षीय मुलीचे आधी अपहरण नंतर विक्री करुन लावले लग्न
शहरातील एका अकरा वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आले होते. आता त्या मुलीचा शोध लागलाय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात त्या अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Aug 3, 2017, 09:48 AM ISTशेतकरी तरुणांची लग्नही रखडली
शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याची बाब पुढे आली आहे.
Jul 13, 2017, 07:01 PM ISTलग्नामध्ये अमेय वाघनं घेतला हा उखाणा
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कैवल्य अर्थात अमेय वाघ त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय.
Jul 4, 2017, 06:47 PM ISTपैशांसाठी आईनं पोटच्या मुलीला सहा वेळा विकलं...
पैशांसाठी आईनं पोटच्या मुलीला सहा वेळा विकलं...
Jun 27, 2017, 02:33 PM ISTअमेय वाघ अडकणार विवाह बंधनात!
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय वाघ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
Jun 20, 2017, 11:34 PM ISTगुटखा खाताना नवरदेवाला रंगेहाथ पकडलं...आणि...
नवरदेवाला वधूने रंगेहाथ गुटखा खातांना पकडलं आणि तिने कोणताही विचार न करता, एका फटक्यात लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
Jun 15, 2017, 07:05 PM IST