लग्न

मुंबईच्या 'या' भागात अर्जुन, मलायकाचं नवं घर

अद्याप कोणीही त्यांच्या नात्याविषयी खुलेपणाने बोललेलं नाही.

Nov 26, 2018, 05:01 PM IST

VIDEO : अशी सुरु आहे प्रियांका- निकच्या लग्नाची तयारी

'क्वांटिको गर्ल', 'देसी गर्ल' अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लग्नाची तारीखही आता जवळ आली आहे.

 

Nov 26, 2018, 12:58 PM IST

रणवीर सिंहनंतर 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर

खरंच हे दोघे लग्न करणार का? 

Nov 23, 2018, 11:46 AM IST

दीपिका, प्रियांकामागोमाग आणखी एक अभिनेत्री लग्नासाठी सज्ज

ती या नात्याची अधिकृत घोषणा केव्हा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार

Nov 22, 2018, 01:01 PM IST

दीपिकाच्या लग्नाच्या साडीविषयीची 'ती' माहिती चुकीची

 'दीप-वीर'च्या पेहरावाविषयी तर अनेकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. 

Nov 22, 2018, 12:23 PM IST

दीपवीरला पाहून 'हे' सेलिब्रिटी म्हणतात, आम्ही लग्नाळू

दीप-वीरने मंगळवारी इतरही बरेच फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 21, 2018, 09:05 AM IST

रिसेप्शनसाठी दीपिका-रणवीर 'या' ठिकाणी रवाना

 दीपिका आणि रणवीर या दोघांवरही सध्या सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Nov 20, 2018, 10:49 AM IST

...म्हणून दीपिका-रणवीरचा विवाहसोहळा अडचणीत

जवळपास चार दिवस चाललेला हा दिमाखदार विवाहसोहळा आता अडचणीत आला आहे. 

Nov 20, 2018, 08:51 AM IST

अन् त्या क्षणी भर मंडपात दीपिकाला रडू अनावर

तिने अश्रूंवाटे भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

Nov 19, 2018, 01:37 PM IST

PHOTO : पाहा दीपिकाचं 'अस्सं सासर सुरेख बाई'!

इटलीत डेस्टिनेशन वेडिंगच्या मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ते विवाहबद्ध झाले 

Nov 19, 2018, 12:57 PM IST

रणवीरच्या मेहंदीत लिहिलं दीपिकाचं नाव, तुम्ही पाहिलं?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेलं. 

Nov 19, 2018, 09:31 AM IST

...म्हणून विवाहस्थळासाठी प्रियांकाची जोधपूरला पसंती

या वर्षाच्या शेवटपर्यंतही सेलिब्रिटींमध्ये पाहायला मिळणारी लगीनघाई काही केल्या कमी झालेली नाही. 

Nov 18, 2018, 10:42 PM IST

दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल हैराण

सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दीपिका आणि रणवीरने त्यांच्या सहजीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. 

Nov 18, 2018, 04:37 PM IST

बी- टाऊन सेलिब्रिटी नव्हे, तर 'हे' होते 'दीप-वीर'चे खास पाहुणे

या रंजक फोटोंच्या गर्दीत लक्षवेधी ठरत आहेत ते म्हणजे.....

Nov 18, 2018, 03:46 PM IST