लखनऊ सुपर जायंट्स

IPL सुरु होण्यापूर्वी के.एल राहुलचं टेन्शन वाढलं; 'हा' मॅचविनर खेळाडू आयपीएलबाहेर!

IPL 2024 Lucknow Super Giant : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स या संघातून मोठी बातमी समोर येत आहे.

Mar 21, 2024, 03:25 PM IST

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल, संपूर्ण कोचिंग स्टाफच बदलला

IPL 2024 Lucknow Super Giants Team : येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होतेय. त्याआधी आयपीएलमधल्या लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. लखनऊ संघाने कोचिंग स्टाफमध्ये मोठा दल केला आहे. 

Mar 11, 2024, 06:55 PM IST

IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्सला 'जोर का झटका', गंभीरनंतर 'या' दिग्गजाने सोडली साथ

Lucknow Super Giants : आगामी आयपीएल हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला तगडा झटका बसला आहे. गौतम गंभीर याने लखनऊची साथ सोडली होती. त्यानंतर आता आणखी एका दिग्गजाने लखनऊला रामराम ठोकलाय.

Jan 2, 2024, 08:24 AM IST

IPL आधी गौतम गंभीरचा मोठा निर्णय, लखनऊची साथ सोडली; म्हणाला 'आता मी...'

गौतम गंभीरने आयपीएल 2024 आधी मोठा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निर्णयाची घोषणा केली आहे. 

 

Nov 22, 2023, 12:29 PM IST

IPL 2024 : लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने मारली बाजी; संघात 'या' स्टार ऑलराऊंडरची अचानक एन्ट्री!

Romario Shepherd traded to Mumbai Indians : आयपीएलमधील यशस्वी संघ ठरलेल्या मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच (IPL 2024 Auction) बाजी मारली आहे. मुंबई संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) ट्रेडमधून रोमॅरियो शेफर्डला आपल्या संघाचा भाग बनवलंय. 

Nov 3, 2023, 07:18 PM IST

IPL 2024: वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' बड्या खेळाडूची LSG च्या हेड कोचपदी नियुक्ती!

Lucknow Super Giants, Justin Langer: जस्टिन लँगरने (Justin Langer) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने एंडी फ्लावर (Andy Flower) यांचे आभार मानले आहेत.

Jul 14, 2023, 08:55 PM IST

IPL 2023 MI vs LSG IPL 2023 : मुंबई-लखनऊमध्ये 'करो या मरो'ची लढाई, रोहितसेना घेणार बदला?

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्सने दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवला जाणार असून मुंबई आणि लखनऊ आमने सामने असणार आहेत. 

May 24, 2023, 02:45 PM IST

RCB vs LSG: थरारक... स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!

RCB vs LSG, IPL 2023: अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली आणि लखनऊने बंगळुरूचा दारुण पराभव केला आहे.

Apr 10, 2023, 11:34 PM IST

CSK vs LSG: चेन्नईच्या मैदानावर दोन 'कॅप्टन कूल' भिडणार; पाहा कोणाचं पारडं जड?

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: काइल मेयर्स आणि निकोलस पूरन यांना उत्तर म्हणून मोईन अलीला सीएसकेच्या (CSK) संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. मिशेल सँटनर आणि रवींद्र जडेजा यांना लखनऊचे फलंदाज कसे खेळतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लखनऊ (LSG) कृष्णप्पा गौथमला संधी देणार का? याची उत्सुकता लागली आहे.

Apr 3, 2023, 07:01 PM IST

IPL 2023: लखनऊच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का, चेपॉकवर आज एमएस धोनी खेळणार नाही?

CSK vs LSG: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्कराव्या लागणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा आज लखनऊ सुपर जायंट्सबरोबर दुसरा सामना रंगणार आहे. पण त्याआधीच चेन्नईसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Apr 3, 2023, 04:37 PM IST