लक्ष्मण

'लॉर्ड्सच्या बालकनीमध्ये लक्ष्मणनं शर्ट काढण्यापासून रोखलं'

इंग्लंड आणि भारतामध्ये २००२ साली झालेली नॅटवेस्ट सीरिजची फायनल लक्षात नाही असा एकही क्रिकेट रसिक नसेल. 

Jul 29, 2018, 06:22 PM IST

लोकेश राहुलला बाहेर ठेवल्यानं लक्ष्मण कोहलीवर नाराज

इंग्लंडविरुद्धची टी-२० सीरिज जिंकल्यावर भारताला वनडे सीरिजमध्ये २-१नं पराभवाचा सामना करावा लागला.

Jul 18, 2018, 03:15 PM IST

वॉर्नर आयपीएल खेळणार का? हैदराबादचा मेंटर लक्ष्मण म्हणतो...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला त्यांचं पद गमवावं लागलं आहे.

Mar 26, 2018, 07:34 PM IST

VIDEO: सेहवागने नेहरा - लक्ष्मणसोबत IPL लिलावात केली 'फिक्सिंग'?

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. या लिलाव प्रक्रियेत एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून सर्वांनाच एक धक्का बसला आहे.

Jan 28, 2018, 08:43 PM IST

माजी श्रीलंकन खेळाडूला ट्विट करणं पडलं महागात., लक्ष्मणने उडवली खिल्ली

श्रीलंकासोबत टेस्ट सीरीज जिंकल्यानंतर भारतीय टीम आता ३ सामन्यांची वनडे सिरीज खेळणार आहे. पहिली वनडे मॅच 10 डिसेंबरला होणार आहे.

Dec 9, 2017, 06:02 PM IST

सचिन तेंडुलकरमुळे रवी शास्त्रीनं भरला अर्ज

भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्रीनंही अर्ज भरला आहे

Jun 28, 2017, 11:02 PM IST

प्रशिक्षक निवडण्यासाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मणनं खरंच मानधन मागितलं?

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नियुक्ती केली होती. 

Jun 11, 2017, 06:12 PM IST

म्हणून आयपीएलच्या ओपनिंग सेरिमनीला द्रविड गैरहजर

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला कालपासून सुरुवात झाली आहे. या मोसम सुरु होण्याआधी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ओपनिंग सेरिमनीचा कार्यक्रम पार पडला. 

Apr 6, 2017, 06:12 PM IST

...जेव्हा मुंबई मेट्रोच्या टपावरून प्रवास करताना दिसले राम, लक्ष्मण, सीता!

मुंबई मेट्रोवर भगवान श्रीराम आपले बंधु लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासोबत प्रवास करताना तुम्ही पाहिलेत का?

Nov 12, 2015, 04:29 PM IST

लक्ष्मणच्या पार्टीचं धोनीला नव्हतं निमंत्रण

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेद्रसिंग धोनीनं व्ही. व्ही. एस लक्ष्मणन आपल्याला त्याच्या पार्टीत बोलावलं नसल्याचं म्हटलंय.

Aug 22, 2012, 04:28 PM IST

लक्ष्मणला धोनीची साथ मिळाली नाही - गांगुली

व्ही. व्ही. एस लक्ष्मणने शनिवारी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यामध्येच भारतीय टीमचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं, लक्ष्मणला धोनीची योग्य साथ मिळाली नसल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिलीय.

Aug 19, 2012, 10:12 AM IST