Team India: दक्षिण आफ्रिकेमध्ये तो बेशुद्ध पडेल...; वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची रोहित शर्मावर टीका
Team India: टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी एका युट्यूब शोमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये.
Jul 24, 2024, 05:56 PM ISTTeam India ODI Captain: रोहित शर्मा नंतर वनडेचा कॅप्टन कोण? पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी दिले स्पष्ट संकेत
Team India ODI Captain After Rohit Sharma: सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करतोय आणि टी-ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव संघाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा वनडेचा कॅप्टन कोण असेल? यावर अजित आगरकर यांनी स्पष्टत संकेत दिले आहेत.
Jul 22, 2024, 04:20 PM ISTगंभीर गुरुजींचा हंटर! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठा निर्णय
Team India Tour of Sri Lanka : श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणआर होती. पण आता त्यांची सुट्टी रद्द झाल्याचं समोर येतंय.
Jul 18, 2024, 05:20 PM ISTरोहित शर्मामुळे हार्दिक पांड्या होणार नाही टीम इंडियाचा कॅप्टन? मग् हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण?
Captain of Team India : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल विचारला जात आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यात युवा शुभमन गिलच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती. अशातच आता श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची कमान कोणाच्या खांद्यावर असेल? यावर बीसीसीआय चिंतीत आहे.
Jul 17, 2024, 11:27 PM ISTRohit Sharma: नवा कोच म्हणून गौतम गंभीरने उचललं मोठ पाऊल; रोहित शर्माबाबत घेतला 'हा' निर्णय
Rohit Sharma: अजून श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली नाही, मात्र त्यापूर्वी सिलेक्शनसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापूर्वी टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरने रोहित शर्मासोबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 17, 2024, 04:24 PM IST'फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...'
Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहलीला फेम आणि पावरने बदललंय, असा मोठा दावा टीममेटने केलाय. तर रोहित शर्माबद्दलही त्याने सांगितलंय.
Jul 16, 2024, 09:14 AM ISTरोहित शर्माच्या खांद्यावरचा तिसरा हात कोणाचा?
Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर रोहित शर्मा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हिरो बनलाय. मुंबईतला रोड शो हा रोहित शर्माबरोबरच टीम इंडियासाठी यादगार ठरला आहे. पण सध्या रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोने खळबळ उडवली आहे.
Jul 11, 2024, 10:11 PM ISTएकच ह्रदय आहे किती वेळा जिंकशील! सपोर्ट स्टाफसाठी रोहित शर्माचा मोठा निर्णय
Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कप जिंकत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झाली. बीसीसीआयने मुक्त हस्ताने टीम इंडियासाठी तिजोरी उघडली आणि खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण केली.
Jul 11, 2024, 08:26 PM ISTRohit Sharma: रोहित शर्माकडून तिरंग्याचा अपमान? भारतीय कर्णधाराने केली मोठी चूक!
Rohit Sharma Indian Flag Controversy: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. टी-20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकल्यामुळे, नंतर त्याच्या निवृत्तीबद्दल, नंतर विजयाच्या परेडमधील त्याच्या फोटोंवरून.
Jul 9, 2024, 06:14 PM ISTVideo : विक्ट्री परेडनंतर विराट रातोरात गायब; कृतज्ञतेच्या भावनेनं इतका घाईत कुठे गेला?
Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत झालेलं स्वागत कितीही भारावणारं असलं तरीही विराटचं मन मात्र इथं रमलं नाही. कुठे गेला हा खेळाडू?
Jul 5, 2024, 11:07 AM IST
Rohit sharma: शेवटी आईच ती! डॉक्टरची अपॉईंटमेंट सोडून विश्वविजेत्या मुलाला भेटायला आली हिटमॅनची आई
Rohit sharma: गुरुवारी मुंबईत आल्यानंतर रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर त्याच्या आई-वडिलांची भेट घेतली. रोहित आईला भेटताना क्षण बघण्यासारखा होता.
Jul 5, 2024, 09:48 AM ISTवर्ल्डकप जिंकला, आपण नाचायला पाहिजे...; मुंबईकर रोहित शर्मा मराठीत भरभरून बोलला!
Rohit Sharma: दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
Jul 5, 2024, 08:20 AM ISTलाखोंच्या गर्दीत रोहित बसमधून खाली उतरला आणि...; विक्टरी परेडमधील हिटमॅनचा Video Viral
Rohit Sharma: मुंबईच्या रस्त्यांवर 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' असे नारे लागले होते. टीम इंडियाचा रोड शो मुंबईमध्ये पार पडला. ज्या ठिकाणी टीम इंडिया बसच्या छतावर मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
Jul 5, 2024, 07:26 AM ISTटीम इंडियाच्या UK1845 स्पेशल विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट'... Video पाहून अभिमान वाटेल
Team India Victory : टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईतही टीम इंडियाचं अभूतपूर्व स्वागत झालं. टीम इंडिया दिल्लीहून एका विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली. यावेळी मुंबई विमानतळावर विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देण्यात आला.
Jul 4, 2024, 08:46 PM ISTTeam India: It's Home! टी-20 वर्ल्डकप घेऊन अखेर रोहित सेना भारतात दाखल; स्वागताला चाहत्यांची गर्दी
आता टीम इंडिया वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाली आहे. वेस्ट इंडिजवरून टीम इंडिया थेट दिल्लीमध्ये पोहोचली असून दिल्लीच्या एअरपोर्टवर चाहत्यांनी गर्दी केली होती. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते.
Jul 4, 2024, 06:53 AM IST