हेलीकॉप्टरमधून लाँच झाली टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपमध्ये नव्या उमेदीने उतरणार
T20 World Cup 2024 : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च करण्यात आलीय. धर्मशालेच्या बर्फाने वेढलेल्या डोंगरांमधून टीम इंडियाच्या जर्सीची झलक दाखवण्यात आली.
May 6, 2024, 08:05 PM ISTRohit Sharma: आयपीएलमध्ये रोहितने घेतला कठोर निर्णय? कोहली-बुमराह देखील ठेवणार का पावलावर पाऊल?
T20 World Cup: IPL 2024 च्या 51 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी खूप महत्त्वाचा होता.
May 4, 2024, 09:35 AM ISTअबब! रोहित शर्माचं कोट्यवधीचं घड्याळ, या किंमतीत येईल 2 BHK
Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेच्या तयारीचा आढावा देण्यासाठी रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रोहित शर्माच्या मनगटावरील घड्याळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
May 3, 2024, 09:38 PM IST
मी बाप होणार होतो आणि...' लेकीच्या जन्माचा तो क्षण आठवून रोहित का व्यक्त करतो खंत?
Rohit Sharma: खेळाडूंना कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे अनेकवेळा ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण चुकवतात. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या आयुष्यातील अशाच एका भावनिक क्षणाबद्दल सांगितलंय.
Apr 25, 2024, 09:04 AM ISTना कोहली, ना जडेजा! टी 20 मध्ये 'या' भारतीयाने घेतल्या जास्त कॅच
Most Catches in t20 world cup: रविंद्र जडेजा, सुरेश रैना आणि विराट कोहली हे 11-11 कॅचसह दुसऱ्या स्थानी आहेत. डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक कॅचेसमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 21 कॅच घेतल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन असेल. कोहली, जडेजा यांचे स्थानदेखील पक्के आहे. बीसीसीआयने याची घोषणा केली नाहीय. पण लवकरच खेळाडुंची लिस्ट समोर येईल.
Apr 20, 2024, 07:14 PM ISTरोहित शर्माने रचला इतिहास, आयपीएलमध्ये केला अनोखा विक्रम
IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. अशातच रोहित शर्माच्या नावावर यंदाच्या आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. रोहितने धोनीच्या विक्रमाशी बरोबर केली आहे.
Apr 18, 2024, 07:58 PM ISTInd vs Pak : भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षिय मालिका व्हावी का? कॅप्टन रोहितने दिलं मनमोकळं उत्तर, म्हणतो...
Rohit Sharma On India vs Pakistan Series : तब्बल 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेरची टेस्ट सिरीज (Bilateral Series Between India And Pakistan) खेळवली गेली होती.
Apr 18, 2024, 06:53 PM ISTभारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवायला हवी का? रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'
Rohit Sharma on Ind-Pak Cricket Series : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. पण भारत - पाकिस्तानचे केवळ आयसीसी किंवा आशियाई स्पर्धेत आमने सामने येतात. याबाबतच रोहित शर्माला विचारण्यात आलं.
Apr 18, 2024, 06:05 PM ISTरोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार, 'या' खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार
Dinesh Karthik IPL 2024: आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 1 मे पर्यंत बीसीसीआयला संघाची निवड करायची आहे. आयपीएलमधल्या कामगिरीवर खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अशात एक नाव चांगलंच चर्चेत आहे.
Apr 16, 2024, 05:55 PM ISTमुंबई इंडियन्सला 'प्ले ऑफ'ची किती संधी?
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुबंई इंडियन्सला सहापैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं स्थानही धोक्यात आलंय.
Apr 15, 2024, 09:27 PM ISTRohit Sharma: रोहितने ओरडून सांगूनही हार्दिकची मनमानी सुरुच; अखेर टीमला भोगावे लागले परिणाम!
IPL 2024: यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत होती. याचं कारण म्हणजे मॅनेजमेंटने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे टीमची धुरा सोपवली. मुंबईच्या टीमचं कर्णधारपद मिळताच हार्दिक पंड्या सतत स्वत:ची मनमानी करत असल्याचं समोर आलं आहे.
Apr 13, 2024, 01:12 PM ISTRohit Sharma क्रिकेटला अलविदा करणार? हिटमॅनने सांगितला रिटायरमेंट प्लान
Indian Cricket Team : टीम इंडियात सध्या सर्वात अनुभवी आणि वयस्क खेळाडू आहे तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेटमधून तो कधी निवडत्ती होणार याची चर्चा रंगली आहे. यावर स्वत: रोहित शर्मानेच उत्तर दिलं आहे.
Apr 12, 2024, 07:00 PM ISTVideo : 'याच्या डोक्यात फक्त...' भर मैदानात रोहित शर्मा असं काही बोलला की ईशान किशनही वळून पाहू लागला
IPL 2024 : तो रोहित आहे.... तो यासाठीच ओळखला जातो...; आयपीएलमधील नवा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का? रोहित शर्मा कोणाबद्दल बोलतोय काही कळलं?
Apr 12, 2024, 11:27 AM IST
ऋषभ पंत T20 World Cup खेळणार की नाही? महत्त्वाची माहिती समोर
Rishabh Pant, T20 World Cup Squad : ऋषभ पंतचे इंडियन टीमच्या वर्ल्ड कप संघात स्थान पक्कं होणार की नाही? यावर अजून मात्र प्रश्नचिन्हच निर्माण झाला होता.
Apr 9, 2024, 07:29 PM ISTRohit Sharma: टीममधील खेळाडू सुस्त आहेत...! कॅप्टन्सीच्या कथित वादादरम्यान रोहितचा रोख कोणाकडे?
Rohit Sharma: रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टीम इंडियातील खेळाडूंबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
Apr 3, 2024, 09:51 AM IST