Rohit Pawar: रोहित पवार यांना वाटते 'या' व्यक्तीची भीती; कारणही सांगितलं, पाहा काय म्हणाले...
Rohit Pawar wife: बायकोची भीती (fear) आहे का? असा प्रश्न विचारल्यावर आदरोक्त भीती आहे, असं रोहित पवार म्हणतात. फक्त आदरोक्त माझ्या बायकोला मी घाबरतो, असं रोहित पवार (NCP Mla Rohit Pawar) म्हणतात.
Apr 10, 2023, 10:29 PM ISTRohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...
Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.
Apr 9, 2023, 07:07 PM ISTRohit Pawar: इकडे राम शिंदेंकडून झटका, तिकडे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले, रोहित पवारांचं चाललंय काय?
Rohit Pawar,Devendra Fadnavis: बारामतीत धक्का पण मुंबईत रोहित पवार - देवेंद्र फडणवीस एकत्र, कोणावर गुन्हा दाखल? जाणून घ्या प्रकरण!
Mar 17, 2023, 10:18 PM ISTमहाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? शिंदे गट आणि BJP आमदार अस्वस्थ, फाईल्स मंजूर करण्याचा वेग वाढला
Maharashtra Government: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु असताना सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असून बॉडी लँग्वेज पडलेली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. तसंच सूचक विधान करताना त्यांनी ही भूकंपाची चिन्हं असल्याचा दावा केला आहे.
Feb 16, 2023, 07:33 AM IST
Belgaum: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना जे जमलं नाही ते पवारांनी करुन दाखवलं; गनिमी काव्यानं बेळगावात गेले अन्...
Maharastra Politics: बेळगावात गेल्यानंतर तेथील मुख्य असलेल्या राणी चन्नमा चौकात (Rani Chennamma Choak) जाऊन फोटो शेअर केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
Dec 13, 2022, 09:03 PM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM IST“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
Dec 7, 2022, 02:28 PM ISTMaharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTDiwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार
संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व!
Oct 27, 2022, 08:05 AM ISTDiwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली दिवाळी, पाहा Video
अनोखं नातं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळालं. रक्ताचं नातं नसतानाही, मनानं जोडलेलं नातं जपणारी ही माणसं पाहता (Sharad Pawar) शरद पवारांचा परिवार किती मोठा आहे याचा अगदी सहज अंदाज यावेळी आला.
Oct 26, 2022, 08:47 AM ISTरोहित पवारांची तुफान बॅटिंग!
राजकीय नाही तर खेळाच्या मैदानावर दिसले रोहित पवार
Jan 30, 2021, 09:01 AM ISTजयंतराव पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणतात...
आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया
Jan 21, 2021, 06:44 PM ISTवीजबिल : आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारला घरचा आहेर
कोरोना लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ केले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, वीजबिले (Electricity Bill) माफ करण्यात आली नाहीत.
Jan 21, 2021, 11:47 AM ISTनवी मुंबई | रोहित पवारांची एपीएमसीला अचानक भेट
नवी मुंबई | रोहित पवारांची एपीएमसीला अचानक भेट
Jan 5, 2021, 09:30 AM IST