रोल

ऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी

 'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी पुरता अडकला आहे !  गौरमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती आहे.

Apr 20, 2018, 03:37 PM IST

पंतप्रधान मोदींवर बनणार सिनेमा, हा अभिनेता करणार रोल

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच २ अशा सिनेमांची घोषणा झाली आहे. आता आणखी एका बायोपिकबाबत माहिती समोर येत आहे. हा खुलासा केला आहे अभिनेते परेश रावल यांनी.

May 13, 2017, 09:16 AM IST

'बाहुबली- 2' मध्ये अमिताभ यांना करायचा होता रोल पण...

'बाहुबली 2' रिलीज होताच सिनेमाने देशभरात धमाल केली. अनेक रेकॉर्ड सिनेमाने मोडले. सिनेमाने बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. येणाऱ्या दिवसांमध्ये सिनेमा आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे करेल. पण एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अमिताभ बच्चन यांना देखील या सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा होती.

May 5, 2017, 12:46 PM IST

रोल मागणाऱ्यांसाठी नागराजने म्हटलंय, ऑडीशनला...

सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्याकडे ऑडीशन देणाऱ्यांविषयी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. 

May 13, 2016, 06:13 PM IST

रिटायरमेंटनंतर आफ्रिदी काय करणार ?

ऑस्ट्रेलियानं पराभव केल्यामुळे यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

Mar 25, 2016, 06:59 PM IST

सनी लिऑनने यामुळे केला 'मस्तीजादे'

बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे आपलं स्थान पक्कं करणारी सनी लिऑन आता स्वत:चं एक वेगळं अस्तित्व आणि इमेज तयार करण्याचा प्रयत्न करतेय. तिला असं काही करायचं आहे जे तिने बॉलिवूडमध्ये अजून नाही केलं. ज्यामुळे तिची क्षमता लोकं ओळखू शकतील.

Feb 22, 2016, 07:10 PM IST

दोन मॉडेलचे आरोप : 'रोल देण्यासाठी निर्मात्याची मागणी, एक रात्र घालव'

कोलकातातील दोन मॉडेलनी मुंबईतील एका टिव्ही निर्मात्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मालिकेमध्ये काम करण्यासाठी एक रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल, असे या निर्मात्याने सांगितले.

Sep 23, 2014, 03:47 PM IST