रेल्वे प्रवाशांकरिता खूशखबर
प्रवाशांच्या अनेक तक्रारीनंतर भारतीय रेल्वे नियमांमध्ये काही बदल करणार आहे. हे बदल १ जुलैपासून लागू होतील. आता रेल्वे बूकिंगसारख तुम्ही ट्रेनही बूक करू शकता.
Jun 21, 2016, 05:24 PM ISTपावसाचा फटका, तिन्ही रेल्वे मार्गावर खोळंबा
Jun 21, 2016, 11:24 AM ISTमध्य रेल्वे विस्कळीत, दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक
मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने या प्रवाशांना फटका बसल्याने दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीसही दाखल झालेत.
Jun 21, 2016, 10:42 AM ISTमुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत
रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.
Jun 21, 2016, 08:10 AM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या
मान्सून सुरू झाला असतानाच मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याच्या रिझर्वेशनचे वेध लागतात. यासाठी कोकणात रेल्वेने 142 विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 20, 2016, 06:57 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
कल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
Jun 18, 2016, 03:33 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
गोरखपूरहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेतून एका तरुणीला चक्क बाहेर फेकल्याची घटना कल्याण ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी घडली. तिच्यावर कल्याणमध्ये उपचार सुरु आहेत.
Jun 17, 2016, 11:43 PM ISTआता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2016, 06:14 PM ISTट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं पडलं महागात...
मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर बोरिवली इथे लोकल ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं एका युवकाच्या अंगाशी आलंय.
Jun 14, 2016, 08:38 AM ISTरेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय
रेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय
Jun 7, 2016, 10:43 PM ISTजगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला
जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे.
Jun 2, 2016, 12:44 PM ISTरेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही
रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही
May 26, 2016, 10:19 PM ISTचीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच
चीनने तिबेटला रोड आणि रेल्वेच्या माध्यामातून नेपाळशी जोडल्यानंतर आता चीन आपले जाळे बिहारपर्यंत पसरविण्याचा विचार करत आहे.
May 25, 2016, 04:20 PM ISTरेल्वेतली स्टंटबाजी... थेट मृत्यूशीच गाठ
रेल्वेतली स्टंटबाजी... थेट मृत्यूशीच गाठ
May 24, 2016, 10:11 PM IST